GK Test 47: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 05/12/2025 1. सहस्रकुंड धबधबा ………या नदीवर आहे. पैनगंगा वैनगंगा पंचगंगा नळगंगा2. सातारा पोलीस दलाच्या उंच भरारी हा प्रकल्प कोणासाठी आहे ? शिक्षक माजी सैनिक तरुण वृद्ध3. शिसे या धातूची रासायनिक संज्ञा काय आहे ? Pn Pb Ld Pb4. भारतीय संविधानाचे अनुच्छेद 102 नुसार खालीलपैकी कोणते कारण भारतीय संसदेच्या कोणत्याही सभागृहात सदस्य म्हणून अपात्रतेचे कारण असू शकत नाही? जर तो संसदेने बनवलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्या अंतर्गत अपात्र ठरला असेल जर तो अस्वस्थ मनाचा असेल आणि सक्षम न्यायालयाने असे घोषित केले असेल जर तो भारताचा नागरिक नसेल किंवा त्याने स्वेच्छेने परदेशी राज्याचे नागरिकत्व प्राप्त केले असेल जर तो खुनाचा आरोपी असेल5. भारतीय रिझर्व बॅकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत ? शक्तीकांत दास रघुराम राजन उर्जित पटेल विमल जालन6. H3 N8 विषाणू मुळे कोणत्या प्रकारचा आजार होतो ? स्वाईन फ्लू बर्ड फ्लू कोरोना फुट ॲड माऊथ’ आजार7. भारतात केद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष कोण असतात ? पंतप्रधान विधानसभा सभापती राष्ट्रपती लोकसभा अध्यक्ष8. महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये साराबंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सरू केली ? खेडा पुणे गोरखपूर सोलापूर9. सुर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह कोणता ? यापैकी नाही शुक्र बृहस्पति चंद्र10. भारत व चीन दरम्यान आंतरराष्ट्रीय सीमारेषा कोणती ? ड्युरंड रेषा हिंडेनबर्ग रेषा मॅकमोहन रेषा रॅडक्लिफ रेषा11. जय जवान जय किसान या महान घोषणेचे जनक कोण आहे ? महात्मा गांधी लालबहादुर शास्त्री जवाहरलाल नेहरू लाला लजपतराय12. खालीलपैकी महाराष्ट्राचा कोणत्या जिल्ह्याची सिमा कर्नाटक राज्याला लागून नाही. परभणी उस्मानाबाद सांगली सोलापूर13. कोणत्या साथीच्या रोगामुळे पाळीव दुभत्या जनावरांना त्वचा विकार होतो ? फूट माऊथ डिसीज घटसर्प फऱ्या लम्पी14. भारतातील सर्वात पूर्वेकडील राज्य कोणते ? अरुणाचल प्रदेश मणिपूर नागालँड मेघालय15. सिंधू संस्कृती – ही कोणत्या प्रकारची संस्कृती होती ? ग्रामीण अविकसित यापैकी नाही शहरी Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या