GK Test 49: Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 08/12/2025 1. _______या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. विजयालक्ष्मी पंडीत सरोजिनी नायडू प्रतिभाताई पाटील डॉ. अँनी बेझंन्ट2. अग्निपंख (विंग्ज ऑफ फायर) हे कोणाचे आत्मचरित्र आहे ? डॉ. विजय भटकर डॉ. होमी भाभा डॉ. जयंत नारळीकर डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम3. चाईल्ड हेल्पलाईनचा संपर्क क्रमांक कोणता आहे ? 1098 1082 1008 10864. वातावरणीय दाब मोजण्याकरिता खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर करण्यात येतो ? अल्टीमीटर युडोमीटर बॅरोमीटर थर्मामीटर5. राष्ट्रीय मतदान दिन दरवर्षी ह्या दिवशी साजरा केला जातो . 26 नोव्हेंबर 26 जानेवारी 12 जानेवारी 25 जानेवारी6. भारतातील पहिली रेल्वे 1853 वर्षी कुठून कुठे धावली ? बोरीबंदर ते ठाणे ठाणे ते पुणे पुणे ते मुंबई कल्याण ते ठाणे7. प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले जोवें हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे ? अकोले संगमनेर नेवासा राहता8. खालील पैकी कोणता प्राणी आपल्या शरिराच्या शरिराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करु शकतो ? बेडूक झुरळ तारामासा चिमणी9. काळ्या मातीत मातीत तिफन चालते….. हे गीत कोणी लिहीले आहे ? शांता शेळके संत बहिणाबाई विठ्ठल वाघ केशवसूत10. लंपी हा रोग ……….. या प्राण्यामध्ये जास्त प्रमाणात असल्याचे दिसून येते. गाय मांजर शेळी कुत्रा11. प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत कोणत्या देशातून भारतामध्ये चित्ते स्थलांतरित करण्यात आले आहेत ? नायजेरिया नामिबिया टांझानिया इराण12. खालीलपैकी कोणता रोग अ जीवनसत्वाच्या अभावामूळे होतो ? मूडदुस बेरीबेरी रातांधळेपणा स्कर्व्ही13. 1)निती आयोगाचे सदस्य 2)कॅबिनेट सचिव 3)सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश 4)मुख्य निवडणूक आयुक्त यांचा ज्येष्ठता अनुक्रमानुसार चढता क्रम लावा. 4 3 2 1 1 2 3 4 1 2 4 3 2 1 4 314. कापूस या पिकासाठी ……… मृदा उपयुक्त असते ? रेगूर मृदा तांबडी मृदा जांभी मृदा गाळाची मृदा15. महात्मा गांधींनी केलेला सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कोणता ? मुळशी बार्डोली चंपारण खेडा Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या