GK Test 50 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 09/12/2025 1. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली ? 1885 1884 1886 18872. अन्नाभाऊ साठेंच्या कोणत्या कादंबरीवर आधारित चित्रपट निघालेला नाही ? आवडी फकीरा अलगुज अग्नोदिया3. खालीलपैकी कोणता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष नाही ? समाजवादी पक्ष तृणमूल कॉंग्रेस पक्ष भारतीय कम्युनिस्टष्ट पक्ष (माओवादी) भारतीय कम्युनिष्ट पक्ष4. भारतीय राज्यघटनेच्या कलम 24 नुसार किती वर्षे वयाखालील बालकास कारखाने अथवा खाणीत काम करण्यास प्रतिबंध आहे ? 14 18 12 165. रातांधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो ? अ जीवनसत्व क जीवनसत्व ड जीवनसत्व ब जीवनसत्व6. आसामच्या राजधानीचे नाव काय आहे ? गोहाटी दिसपुर सिलचर शिलाँग7. फिफा विश्वकप 2022′ चा विजेता संघ कोणता ? अर्जेंटिना ब्राझील जर्मनी फ्रान्स8. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्ष व समाजवादी हे शब्द खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये सरनाम्यामध्ये कायद्याने समाविष्ट करण्यात आले ? 42 वी घटनादुरुस्ती कायदा 1976 52 वी घटनादुरुस्ती कायदा 1985 44 वी घटनादुरुस्ती कायदा 1978 41 वी घटनादुरुस्ती कायदा 19769. पोलीस पाटलांची नेमणूक कोणता विभाग करतो ? महसूल विभाग ग्रामविकास पोलिस विभाग जिल्हा परिषद10. छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक………… रोजी झाला ? 6 जानेवारी 1574 6 जून 1674 6 जानेवारी 1874 6 जून 177411. सध्या भारतामध्ये एकूण राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची संख्या अनुक्रमे किती आहे ? 28 7 29 7 28 8 28 912. पुढीलपैकी महाराष्ट्र विधीमंडळाचे सर्वाधिक दिवसांचे अधिवेशन कोणते आहे ? हिवाळी अधिवेशन पावसाळी अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन विधान परिषदेचे अधिवेशन13. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर ना. मे. लोखंडे लाला लाजपतराय सार्वजनिक काका14. खालीलपैकी कोणती नदी चंद्रपूर जिल्ह्यातून वाहत नाही ? वर्धा वैनगंगा ईरई गोदावरी15. सोनेरी क्रांती ही खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ? मसाले अंडी मासे फळे Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या