GK Test 51 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 10/12/2025 1. ज्युल हे …….एकक चे आहे. शक्ती कार्य बल ऊर्जा2. INTERPOL काय आहे. पृथ्वीला मधोमध कापणारी काल्पनिक रेषा विविध देशांच्या पोलीस यंत्रणेमध्ये समन्वय साधणारी संघटना ISRO ने सोडलेला अंतरराष्ट्रीय उपग्रह इंटरनेटसाठी वापरलेला पोल3. ……..रोजी परभणी जिल्ह्याचे विभाजन करण्यात येवून हिंगोली हा नविन जिल्हा निर्माण केला गेला. 1 मे 1997 1 मे 1998 1 मे 1999 1 मे 20004. उत्तर प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे ? लखनऊ वाराणसी गोरखपूर अलाहाबाद5. पंचतंत्र चे लेखक कोण ? विष्णु शर्मा बाल गंगाधर टिळक यापैकी नाही प्रेमचंद6. पावसाळ्यात आकाशात दिसणारे सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य खालील पैकी कोणत्या नैसर्गिक घटनांचा परिणाम आहे. अपस्करन अपवर्तन अंतर्गत परावर्तन वरीलपैकी सर्व7. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वात आधी जिंकलेला किल्ला कोणता ? रायगड सिंहगड राजगड तोरणा8. परभणी जिल्हयात किती पोलीस स्टेशन आहेत ? 21 18 19 209. मोबाईल फोन संबंधित IMEI चे पूर्ण रूप काय? Internal mobile equipment identity.(इंटरनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटीटी) Internal mobile equal identity .(इंटरनल मोबाईल इक्वल आयडेंटिटी) International mobile equipment identity. (इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटीटी) International mobile equipment Internet ( इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट इंटरनेट)10. कॅनबेरा हे शहर कोणत्या देशात आहे ? न्युझीलँड यापैकी नाही फ्रान्स जर्मनी11. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे ? उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश मध्य प्रदेश उत्तराखंड12. वैज्ञानिक दृष्टिकोन मानवतावाद आणि जिज्ञासू वृत्ती अंगी बाळगावी – असे भारतीय राज्यघटनेत कोठे नमूद आहे ? अनुच्छेद 32 अनुच्छेद 51(A) अनुच्छेद 39(A) अनुच्छेद 21(A)13. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात नागवेलीच्या पानांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येते ? चिखलदरा वरूड अंजनगाव सुर्जी नांदगाव खंडेश्वर14. हृदय आणि त्याचे कार्य या संबंधीत शास्त्रास ____ असे म्हणतात. कार्डीआलॉजी व्हायरॉलॉजी पॅथॉलॉजी जिऑलॉजी15. राजस्थानच्या वाळवंटातून वाहणारी एकमेव नदी कोणती ? लुनी साबरमती सुबनसिरी तापी Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या