GK Test 52 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 12/12/2025 1. जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली ? सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी यापैकी नाही रविंद्रनाथ टागोर2. महाराष्ट्र राज्य पक्षी कोणता आहे ? हरियाल मोर गरुड पोपट3. महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा कोणता ? चंद्रपूर लातूर नांदेड अहमदनगर4. भारताची पहिली क्लोन्ड (Clone) देशी गीर गायीचे नाव काय आहे ? विराटा विरा गंगा गिरीजा5. संगणकाशी संबंधित pdf – चे पूर्ण रूप काय आहे ? Print document file Print document function Portable document format Page download formate6. काळाघोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा केला जातो ? कोलकत्ता पुणे मुंबई चेन्नई7. प्रसिद्ध इतियाडोह धरण कुठल्या तालुक्यात आहे ? तिरोडा सालेकसा अर्जुनी मोरगाव आमगाव8. खालीलपैकी कोणता प्रसिद्ध धबधबा गोंदिया जिल्ह्यात आहे ? रावणवाडी धबधबा कोरंबी धबधबा चुलबंद धबधबा हाजरा धबधबा9. रविंद्र जडेजा हा खालील पैकी कोणत्या राज्याचा आहे ? बिहार मध्यप्रदेश गुजरात महाराष्ट्र10. पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरुपी सभासद नाही ? जर्मनी रशिया चीन अमेरिका11. ई. डी. (इन्फोर्समेंट डायरेक्टोरेट) चे मुख्यालय _____ येथे आहे. कोलकाता बंगळुरु दिल्ली मुंबई12. इतिहासात विशेष महत्व असलेले जालियनवाला बाग कोठे आहे ? पटना हरियाणा लुधियाना अमृतसर13. अजिंठा व वेरूळ हि भारतातील प्रसिध्द स्थळे कोणत्या जिल्ह्यात येतात ? बीड अहमदनगर नाशिक छ. संभाजीनगर14. इंद्रावती नदी कोणत्या नदीची उपनदी आहे ? गोदावरी प्राणहिता पर्लकोटा वैनगंगा15. जैन धर्मामध्ये एकूण किती तीर्थंकर आहेत ? 23 24 25 22 Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या