GK Test 53 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 14/12/2025 1. भारतीय घटनेच्या कितव्या कलमानुसार भारतात निवडणुक आयोगाची रचना करण्यात आली ? 268 280 324 3712. विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे ? विधानसभा अध्यक्ष उपमुख्यमंत्री राज्यपाल मुख्यमंत्री3. भारतीय संविधानाचे खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात बाह्य आक्रमण आणि अंतर्गत अशांतता यापासून प्रत्येक राज्याचे संरक्षण करणे हे संघाचे कर्तव्य असेल अशी तरतूद आहे? अनुच्छेद 355 अनुच्छेद 325 अनुच्छेद 25 अनुच्छेद 2154. महाराष्ट्रातील हा पट्टा खनिजावर आधारित उद्योगांकरता प्रसिद्ध आहे. मुंबई – पुणे नागपूर – चंद्रपूर नाशिक – जळगाव रायगड – रत्नागिरी5. भारतातील आरक्षण व वसतिगृहांचे जनक कोण ? श्रीमंत जयसिंगराव श्रीमंत आप्पासाहेब चौथे शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज6. कोल्हापूर पोलीस परिक्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणता घटक नाही ? सोलापूर शहर सातारा सोलापूर ग्रामीण सांगली7. सन 1927 मध्ये _____ यांनी महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. कांतीसिंह नाना पाटील लोकमान्य टिळक डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी8. कृष्णराव गणपतराव साबळे यांना कोणता पुरस्कार प्राप्त आहे ? भारतरत्न पद्मश्री फाळके पद्मभूषण9. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. नागपूर येथील अधिवेशनात असहकार चळवळीला पाठिंबा – 1920 भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना – 1887 भारत छोडो आंदोलन – 1942 दांडी यात्रा – 193010. यापैकी कोणत्या देशाची सीमा भारतासोबत लागत नाही ? म्यानमार भुतान चीन मालदिव11. एखादी वस्तू जमिनीवर मुक्तपणे पडत असल्यास तिची एकूण उर्जा…. सुरूवातीस वाढते व नंतर कमी होते कमी होते स्थिर असते वाढते12. रु. 100 च्या नोटेवर कोणाची सही असते ? रिझर्व्ह बँक गव्हर्नर वित्त सचिव राज्यपाल प्रधानमंत्री13. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ? नवी मुंबई पुणे नाशिक मुंबई14. सन 2020 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणास देण्यात आला ? लता मंगेशकर सुलोचना दीदी लाटकर आशा भोसले विजया राजाध्यक्ष15. जसे you tube google चे तसे Instragram कोणाचे ? Meta Testa Microsoft Apple Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या