GK Test 54 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 16/12/2025 1. मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते ? दिग्दर्शन दर्पण ज्ञानप्रकाश शतपत्रे2. मिझोरम या राज्याची राजधानी कोणती ? ऐजवाल गंगटोक आगरतळा कोहीमा3. गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते ? भीमाशंकर (पुणे) त्र्यंबकेश्वर (नाशिक) महाबळेश्वर (सातारा) लोणावळा (पुणे)4. महाराष्ट्र राज्याची आपात्कालीन प्रतिसाद प्रणालीसाठी खालीलपैकी कोणता फोन क्रमांक देण्यात आला आहे ? 109 108 101 1125. महाराष्ट्राचे आद्य किर्तनकार कोणाला म्हणतात ? संत तुकाराम संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत एकनाथ6. महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे ? पोलीस अधीक्षक पोलीस महासंचालक यापैकी नाही विशेष पोलीस महानिरीक्षक7. यूनो च्या सूरक्षा समितीवर कायमस्वरुपी सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या देशांचा समावेश नाही ? जपान रशिया चीन फ्रान्स8. खालील पैकी कोणते ठिकाण अष्टविनायकांपैकी नाही. मोरगाव रांजनगाव गणपतीपुळे पाली9. महाराष्ट्र पोलीस प्रशासनात गुन्हे नोंदविण्यासाठी कोणत्या प्रणालीचा वापर करतात ? AMBIS NAFIS CMS CCTNS10. भोपाल गॅस दुर्घटना कधी घडली ? 1985 1984 1974 199411. सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे ? पाचवा तिसरा दुसरा सहावा12. खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी “शांती स्वरूप भटनागर पुरस्कार” दिला जातो? परफॉर्मिंग आर्ट्स साहित्य विज्ञान समाज सेवा13. ब्रिटिशकालीन भारतात कायद्याची संहिता निर्माण करण्यासाठी प्रथम विधीसमिती कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली होती ? लॉर्ड चेम्सफर्ड लॉर्ड मेकॉले लॉर्ड डलहौसी लॉर्ड क्लाईन लॉईड14. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते ? कळसूबाई चिखलदरा कांचनजंगा पंचमढी15. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरीषद अस्तित्वात नाही ? कर्नाटक राजस्थान उत्तरप्रदेश बिहार Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या