GK Test 55 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 17/12/2025 1. यापैकी कोणते पर्यटनस्थळ महाबळेश्वरमध्ये नाही ? तापोळा एलफिस्टन पॉईंट वजराई धबधबा आर्थरसीट2. कोणता अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे ? पोलीस उपमहानिरीक्षक अपर पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक अपर पोलीस महासंचालक3. कवी फ.मु. शिंदे यांचा जन्म हिंगोली जिल्ह्यातील _____ या गावी झाला. पळसगाव अरळ नांदापूर रुपूर4. शून्याचा शोध कोणी लावला ? एडीसन आर्यभट्ट न्यूटन वराहमिहीर5. केंद्र सरकारने 23 जानेवारी हा दिवस नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सन्मानार्थ काय म्हणून घोषित केला आहे ? सुभाष दिवस पराक्रम दिवस बलिदान दिवस आझादी दिवस6. गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती ? ग्राम पंचायत सरपंच ग्राम सभा ग्राम सेवक7. खालीलपैकी कोणते भारतीय नागरिकांचे संविधानानुसार मूलभूत कर्तव्य आहे? भारताच्या इतिहासाबद्दल अधिकाधिक जाणून घेणे राष्ट्रीय महत्त्वाच्या स्मारकाचे संरक्षण करणे देशाचे रक्षण करणे आणि जेव्हा असे करण्यास सांगितले जाते तेव्हा राष्ट्रीय सेवा प्रदान करणे शेजारील देशांतील लोकांना मैत्रीपूर्ण सहकार्य देणे8. ख्यालीलपैकी कोणता देश नाटो चा सदस्य देश नाही ? पोलंड स्पेन जर्मनी बेलारुस9. एका तोफेचे वस्तुमान 500 kg असून त्यातून तोफगोळा उडवल्यानंतर तोफ 0.25 m/s वेगाने प्रतीक्षेपित होते तर तोफेचा संवेग किती ? 175 gram m/s 225 kg m/s 125 kg m/s 125 gram m/s10. भूदान चळवळ – कोणी सुरू केली ? लोकमान्य टिळक विनोबा भावे जयप्रकाश नारायण महात्मा गांधी11. ययाति या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ? शिवाजी सावंत साने गुरुजी वि.स. खांडेकर शंकर पाटील12. नगरपालिकेच्या अध्यक्षास ………. असे संबोधल्या जाते. शहराध्यक्ष नगरसेवक नगराध्यक्ष महापौर13. विधानसभा सदस्यत्वाकरिता वयाची किमान पात्रता किती आहे ? 25 वर्ष पूर्ण 30 वर्ष पूर्ण 18 वर्ष पूर्ण 35 वर्ष पूर्ण14. खालीलपैकी कोणता जिल्हा विदर्भात येत नाही ? नागपुर गोंदिया औरंगाबाद भंडारा15. ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला ? पंजाब – कलकत्ता नागपूर – दिल्ली हिमाचल प्रदेश मद्रास – मुंबई Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या