GK Test 56 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 18/12/2025 1. LED चा Full From काय आहे ? Light emitting diode Light enhancing diode Light emerging diode Light energy diode2. भारतातील सर्वात लांब नदी कोणती ? कृष्णा गंगा गोदावरी कावेरी3. सज्जनगडाच्या पायथ्याशी कोणते गाव आहे ? परळी निंब सज्जनगाव मेढा4. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. ब्राम्हो समाज – राजा राजमोहन रॉय सत्यशोधक समाज – महात्मा फुले डिप्रेस्ड क्लासेस मिशन – डॉ. बाबासाहेब आंबेडकर रामकृष्ण मिशन – स्वामी विवेकानंद5. खालीलपैकी कोणत्या कायद्याने भारतात सांप्रदायिक मतदारांची ओळख करून दिली? भारतीय परिषद कायदा 1909 भारतीय परिषद कायदा 1861 भारतीय परिषद कायदा 1892 भारत सरकार कायदा 19356. खालीलपैकी कोणत्या गावात औष्णिक ऊर्जा केंद्र आहे ? सालेकसा तिरोडा आमगाव गोरेगाव7. प्लासीची लढाई खालीलपैकी कोणत्या साली झाली ? 1764 1760 1765 17578. भारताने नमिबीयामधून आणलेले 8 चित्ते कुनो राष्ट्रीय उद्यानात ठेवले आहेत. कूनो राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत ? उत्तराखंड मध्य प्रदेश उत्तरप्रदेश राजस्थान9. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालील पैकी कोणत्या शहरात आहे ? दौंड नवी मुंबई नाशिक मरोळ10. खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही ? तेलंगाणा छत्तीसगढ आंध्र प्रदेश कर्नाटक11. सोलापूर – धुळे या राष्ट्रीय महामार्गावर खालीलपैकी कोणती शहरे आहेत ? अ. तुळजापूर ब. अहमदनगर क. धाराशिव ड. बीड इ. चाळीसगाव फ. जालना ह. नांदगाव अ क ड फ अ ब इ ड अ क ड ह अ क ड इ12. आरोग्य सेवा देणारा प्रसिद्ध लोकबिरादरी प्रकल्प कोठे आहे ? एटापल्ली ताडगाव हेतलकसा हेमलकसा13. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ……….. चौ.कि.मी. असून भारताच्या………….टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. 305710 7.26 306713 8.36 307713 9.36 305612 9.3614. महाराष्ट्र पोलिसांचं ब्रिदवाक्य कोणते ? राष्ट्रसेवा जनसेवा सदैव सेवेत सदरक्षणाय खलनिग्रणाय सत्यमेव जयते15. ATM चे पूर्ण रूप काय आहे ? Auomated Teller Machine All Time Money Any Time Money यापैकी नाही Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या