GK Test 57 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 19/12/2025 1. खालीलपैकी कोणती कंपनी एलॉन मस्क यांनी विकत घेतली ? ट्विटर यापैकी नाही फेसबुक इंस्टाग्राम2. ज्या स्त्रीचा नवरा वारला आहे त्या स्त्रीला काय म्हणतात ? सौभाग्यवती यापैकी नाही विधवा विधुर3. आंतरराष्ट्रीय न्यायालय कोणत्या देशात आहे ? जर्मनी नेदरलँड अमेरीका ब्रिटन4. राज्यसभेचे सभापती कोण असतात ? पंतप्रधान राज्यपाल उपराष्ट्रपती राष्ट्रपती5. पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे ? दिल्ली अहमदाबाद नागपूर वर्धा6. खालिलपैकी चुकीची जोडी ओळखा. राज्य – प्रमुख चित्रकला शैली पंजाब – कालीघाट महाराष्ट्र – वारली ओडिसा – पटचित्र बिहार – मधुबनी7. भारतीय राज्यघटना रोजी स्वीकारण्यात आली. 26 नोव्हेंबर 1949 26 जानेवारी 1949 26 जानेवारी 1950 10 नोव्हेंबर 19498. महाराष्ट्राचा क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा कोणता ? जालना नाशिक अहमदनगर लातूर9. भारतीय राज्य घटनेनुसार कोणत्या परिस्थितीत आणीबाणी लागू करता येत नाही ? घटनात्मक नियमानुसार राज्य सरकार चालत नसल्यास अवर्षण ग्रस्त परिस्थिती आर्थिक संकट अंतर्गत बंड किंवा युद्धाची भीती10. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे गाव कोणते आहे ? तळेगाव दाभाडे जावळी तळबीड भोसरे11. खालीलपैकी कोणते ठिकाण युनेस्को वर्ल्ड हेरीटेज यादीमध्ये नाही ? अजंठा लेणी ताजमहल घृणेश्वर मंदिर लाल किल्ला12. राजा राम मोहन रॉय यांनी ……….. प्रथेविरुद्ध इंग्रजी भाषेत पत्र लिहिले. बालविवाह सती जातीप्रथा पडदा पद्धती13. पोलीस प्रशासन हा विषय संविधानाच्या कोणत्या सूचीमध्ये येतो ? समवर्ती सूची यापैकी नाही राज्य सूची संघ सूची14. अंदमान बेट समूहातील ज्वालामुखी निर्मित बेट कोणते आहे ? बारातांग कटलॅड उत्तर अंदमान बॅरन आयलॅड15. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच – हे बोल कोणाचे ? ज्योतिबा फुले महात्मा गांधी बाळ गंगाधर टिळक भगतसिंग Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या