Marathi Test 01 : Police Bharti 2025

1. लहान मुल म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तशी मूर्ती घडते यातील अलंकार ओळखा.
(नागपूर शहर पोलीस 2023)

 
 
 
 

2. खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा ? मी सिनेमा पाहतो
(ठाणे शहर पोलीस शिपाई 2023)

 
 
 
 

3. यथावकाश मी पोहोचेन.या वाक्यातील यथावकाश या शब्दाचा समास ओळखा.
(नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई 2023)

 
 
 
 

4. देवांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती ?
(रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई 2023)

 
 
 
 

5. योग्य पर्याय निवडा: कवी + ईश्वर = ?
(अमरावती शहर पोलीस शिपाई 2023)

 
 
 
 

6. आभाळागत माया तुझी आम्हांवरी राहु दे (वाक्यातील अलंकार ओळखा).
(पालघर जिल्हा पोलीस शिपाई 2023)

 
 
 
 

7. चतुर्भुज होणे म्हणजे ?
(अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023)

 
 
 
 

8. उखळ पांढरे’ होणे’ ह्या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.
(पुणे लोहमार्ग 2023)

 
 
 
 

9. आमचे वडील म्हणजे जमदग्नी आहेत या वाक्यातील जमदग्नी हे…….. आहे.
(सोलापूर शहर पोलीस 2023)

 
 
 
 

10. योग्य जोड्या लावा.
अ) रेडा 1) कालवड
ब) बैल 2) भाटी
क) बोका 3) म्हैस
ड) खोंड 4) गाय
(कोल्हापूर जिल्हा पोलीस 2023)

 
 
 
 

11. चोर पकडण्यासाठी सर्व पोलिसांचे पाच-पाचचे गट केले. पाच-पाचचे या शब्दाचे संख्या विशेषण ओळखा ?
(पालघर जिल्हा पोलीस शिपाई 2023)

 
 
 
 

12. देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्द समूहासाठी योग्य शब्द लिहा.
(पालघर जिल्हा पोलीस शिपाई 2023)

 
 
 
 

13. नवीन आधुनिक मते स्वीकारणाऱ्या व्यक्तींना काय म्हणतात ?
(पुणे लोहमार्ग 2023)

 
 
 
 

14. पुढील वाक्यात कोणते विरामचिन्हे देण्याचे राहिले आहेत.
काका मला सारा युरोप बघायचा आहे.
(चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई 2023)

 
 
 
 

15. खालीलपैकी समानार्थी नसलेली / विसंगत म्हण ओळखा.
(अमरावती शहर पोलीस शिपाई 2023)

 
 
 
 

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now