Marathi Test 02 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 23/12/2025 1. खालीलपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण कोणते ? (अमरावती शहर पोलीस शिपाई 2023) प्रतिदिन साखरभात देवपूजा लक्ष्मीकांत2. खालील पैकी नपुसकलिंगी शब्द ओळखा. (पुणे लोहमार्ग 2023) मंदिर रूमाल पेन्सिल चष्मा3. गंगाजळी – या शब्दाचा अलंकारिक अर्थ कोणता ? (चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई 2023) गंगानदीचे पवित्र जल कायम शिल्लक म्हणून ठेवलेली रक्कम डोळ्यांतील अश्रू दारात हत्ती झुलण्या इतकी संपत्ती4. वारंवार – हा शब्द कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे. (ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023) सातत्य दर्शक रितीवाचक स्थलवाचक आवृत्ती दर्शक5. फुलांना सुगंध नसतो.- या वाक्यात फुलांना या शब्दाची विभक्ती ओळखा ? (पालघर जिल्हा पोलीस शिपाई 2023) द्वितीया प्रथमा तृतीया चतुर्थी6. खालील पर्यायांपैकी म्हणी व त्यांचे अर्थ यांची योग्य जोडी ओळखा. (नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई 2023) काडीचोर तो माडीचोर – क्षुल्लक अपराधाचा मोठ्या अपराधाशी संबंध लावणे. काशीत मल्हारी माहात्म्य – पाहिजे तिथे योग्य गोष्ट करणे. हलवायाच्या घरावर तुळशीपात्र – गुणी माणसाचे गुण प्रकट होतातच. आवळा देवुन कोहळा काढणे – निःस्वार्थीपणे एखादयाला मदत करणे.7. पुढीलपैकी कोणत्या वाक्यात उभयान्वयी अव्यय आलेले नाही ? (नवी मुंबई पोलीस शिपाई 2023) त्याने खूप अभ्यास केला म्हणून त्याला यश मिळाले. मृग निघाला आणि पाऊस सुरू झाला. सूर्य मावळल्यानंतर पक्षी घरट्यात परतले. एक तास म्हणजे साठ सेकंद.8. वचन बदला – सासु ? (परभणी जिल्हा पोलीस शिपाई 2023) सास सास्या सासु सासवा9. पुढीलपैकी कोणता शब्द व्याकरणदृष्ट्या बरोबर नाही ? (नागपूर शहर पोलीस 2023) अध्यात्मिक पाश्चात्त्य परीक्षा भूगोल10. कवी या शब्दाचे स्त्रिलिंगी रूप पुढीलपैकी कोणत्या पद्धतीने होते ? (नांदेड जिल्हा पोलीस शिपाई 2023) काव्यकत्री कवयित्री कवी कवियत्री11. आमचा स्वरूप आता बरा आहे या वाक्यातील विशेष नाम ओळखा . (नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई 2023) आमचा आता आहे स्वरुप12. खालीलपैकी नीज या शब्दाची जात ओळखा ? पक्षी निज बाळांसह बागडती. (पालघर जिल्हा पोलीस शिपाई 2023) सामान्य सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम दर्शक सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम13. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात ? (पुणे लोहमार्ग 2023) क्रियापद अव्यय नाम विशेषण14. खालील वाक्यांमधून कर्मणी प्रयोगाचे वाक्य निवडून त्याचा पर्याय निवडा. (ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023) जादूगाराने जादूचे प्रयोग केले. आंबा गोड आहे. आईला मोटारीत मळमळते. सरांनी दिनूला घरी पाठवले.15. गाणे सर्वाना आवडते- या वाक्यातील गाणे हा शब्द वाक्यात कोणते कार्य करतो ? (सोलापूर शहर पोलीस 2023) विशेषणाचे धातुसाधित नामाचे भाववाचक नामाचे क्रियापदाचे Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या