Marathi Test 03 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 24/12/2025 1. मला गोड आंबा आवडतो. या वाक्यातील गोड शब्दाची जात ओळखा. (गोंदिया जिल्हा पोलीस शिपाई 2023) विशेषण उभयान्वी अव्यय क्रियापद सर्वनाम2. पुरणपोळी – या शब्दातील समास ओळखा. (कोल्हापूर जिल्हा पोलीस 2023) अव्ययीभाव समास बहुव्रिही समास तत्पुरुष समास द्वंद्व समास3. रामेश्वर या शब्दाचा संधी विग्रह करा. (सातारा जिल्हा पोलीस 2023) रा + मेश्वर राम: + ईश्वर राम + ईश्वर यापैकी नाही4. खालीलपैकी कोणते तृतीय पुरुषवाचक सर्वनाम नाही ? (पुणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023) त्यांना ते ती तो5. विधान अधिक स्पष्ट करण्यासाठी कोणते चिन्ह द्यावे? (पुणे शहर पोलीस शिपाई 2023) उद्गार अपसरण प्रश्न विग्रह6. नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकाराने दाखविली जातात त्या विकारांना…….. असे म्हणतात. (रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई 2023) संधी आरण्यात विभक्ती विकरण7. किळस वीट तिटकारा या भावनांचे वर्णन जेथे केलेले असते तेथे कोणता रस निर्माण होतो. (नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई 2023) शांत भयानक करूणा बीभत्स8. गाळलेला शब्द भरा. अव्ययालाच…….. म्हणतात. (नांदेड जिल्हा पोलीस शिपाई 2023) विकृती पद अविकारी शब्द विकारी शब्द9. हल्ली या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. (बृहन्मुंबई पोलीस शिपाई 2023) राठ पूर्वी क्षणिक नंतर10. शीघ्रकोपी म्हणजे. (संभाजीनगर पोलीस शिपाई 2023) श्रम करून जगणारा मोजक्या शब्दात बोलणारा अतिशय लवकर बोलणारा अतिशय लवकर रागावणारा11. मी रस्त्यात पडलो या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे ? (धुळे जिल्हा पोलीस शिपाई 2023) उभयविध अकर्मक सकर्मक द्विकर्मक12. विजिगीषु या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा. (पिंपरी चिंचवड शिपाई 2023) जिंकण्याची इच्छा असलेला चमत्कारिक पराभुत झालेला विजयी झालेला13. ग्रह या शब्दांच्या अनेक अर्थांपैकी ………… हा अर्थ नाही ? (पालघर जिल्हा पोलीस शिपाई 2023) समजुत स्वीकार घट सुर्यमालेतील गोल14. जागतिक मराठी भाषा दिन कधी असतो ? (नांदेड जिल्हा पोलीस शिपाई 2023) 15 ऑगस्ट 27 फेब्रुवारी 1 मे 1 जानेवारी15. देशोधडी ला लागणे ह्या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. (पुणे लोहमार्ग 2023) फिरायला जाणे शरण येणे मरण पावणे अधोगती होणे Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या