Marathi Test 04 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 25/12/2025 1. मरावे परी किर्ती रूपी उरावे’ या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते ? (मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई 2023) परी उरावे रूपा किर्ती2. प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्याच्या गुणधर्माना दिलेली नावे त्यांना व्याकरणात…….. म्हणतात. (चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई 2023) विशेषनाम विशेषणे सर्वनामे नामे3. पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द ओळखा. (चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई 2023) अकारण निष्कारण सकारण विनाकरण4. खाई त्याला खवखवे – या म्हणीच्या विरुद्ध अर्थाची म्हण ओळखा. (गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई 2023) चोराच्या मनात चांदणे कर नाही त्याला डर कशाला ज्याच्या हाती ससा तो पारधी गर्वाचे घर खाली5. शिपायाकडून चोर पकडला गेला – या वाक्यातील प्रयोग ओळखा. (पुणे शहर पोलीस शिपाई 2023) भावे नवीन कर्मणी सकर्मक कर्तरी कर्तरी6. बाळांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती ? (अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023) संबोधन प्रथमा द्वितीया चतुर्थी7. अंगाचा तिळपापड होणे – या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ? (रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई 2023) अशक्तपणा येणे हडहुडी भरणे अंगात थरथर होणे रागाने फणफण करणे8. खालीलपैकी तत्सम शब्द कोणता ? (गोंदिया जिल्हा पोलीस शिपाई 2023) देऊळ ग्रास घास साप9. कवी ग्रेस यांचे पुर्ण नाव काय ? (नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई 2023) हरीहर गुरूनाथ कुलकर्णी यशवंत दिनकर पेंढारकर दिनकर गंगाराम केळकर माणिक गोडघाटे10. पुढील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. आम्ही काही वेळ बसलो तरी माणसाची चाहूल लागेना. (चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई 2023) आज्ञार्थ विध्यर्थ संकेतार्थ स्वार्थ11. ऐकणे – या क्रियापदापासून कर्तृवाचक विशेषण घडविण्यासाठी कोणता प्रत्यय जोडावा लागेल ? (नागपूर शहर पोलीस 2023) रा ऊ णारा आ12. पुढीलपैकी कोणती व्यंजने शेवटी स्वतंत्र उभा दंड असणारी आहेत ? 1)क 2)फ 3)ग 4)ण (पुणे शहर पोलीस शिपाई 2023) फक्त 1 व 2 वरील पैकी सर्व वरील पैकी एकही नाही फक्त 3 व 413. ऐदी या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. (ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023) आळशी रुबाबदार वर्चस्व टणक14. मराठी वर्णमालेत एकूण ———— वर्ण आहेत ? (अमरावती शहर पोलीस शिपाई 2023) 52 यापैकी नाही 40 6015. घोडे बांधण्याच्या जागेस काय म्हणतात ? (पुणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023) गोठा गोशाला पागा यापैकी नाही Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या