Marathi Test 05 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 26/12/2025 1. आम्ही देऊळात जावून दररोज प्रार्थना म्हणतो’ या वाक्यात किती शब्द अशुध्द आहेत ? (मीरा-भाईंदर पोलीस शिपाई 2023) एक दोन चार तीन2. शुद्ध शब्द ओळखा. (सातारा जिल्हा पोलीस 2023) अथीथी अथिती अतीथी अतिथी3. पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अवनती (सातारा जिल्हा पोलीस 2023) उन्नती अनिती अनती यापैकी नाही4. पुढीलपैकी कोणत्या वाक्यात वर – हे क्रियाविशेषण अव्यय म्हणून वापरले आहे ? (पिंपरी चिंचवड शिपाई 2023) चेंडू वर भिरकावला. वर-पिता मंडपात आले. मी चटईवर बसलो. देवाने त्याला वर दिला.5. महोत्सव या शब्दाचा संधी विग्रह करा. (धुळे जिल्हा पोलीस शिपाई 2023) महा + उत्सव महो + उत्सव मह + उत्सव महो + त्सव6. मारुतीचे शेपूट’ या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता ? (नवी मुंबई पोलीस शिपाई 2023) लंकेच्या दहनासाठी असलेली शेपूट पटकन संपणारी गोष्ट चर्चेला ऊत येणे लांबत जाणारे काम7. खालील शब्दांचा समास ओळखा ? अनंत – नाही अंत ज्याला असा तो (देव) (हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई 2023) विभक्ती तत्पुरुष समास बहुव्रीहि समास द्वंद्व समास द्विगू समास8. शरदाच्या चांदण्यास गुलमोहर मोहक दिसतो. या वाक्यात मोहक अधोरेखित शब्दाचे कार्य ओळखा. (गोंदिया जिल्हा पोलीस शिपाई 2023) विधीपूरक विधेय उद्देश आधारपूरक9. शिक्षक मुलांना बसवितात. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. (गोंदिया जिल्हा पोलीस शिपाई 2023) भावकर्तृक क्रियापद प्रयोजक क्रियापद अनियमित क्रियापद शक्य क्रियापद10. खालीलपैकी कोणत्या नामांची अनेकवचने होतात ? (अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023) वरीलपैकी सर्व विशेष नाम भाववाचक नाम सामान्य नाम11. हा ठिक अच्छा हे शब्द कोणते केवलप्रयोगी अव्यय आहेत . (अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023) मौन दर्शक केवलप्रयोगी अव्यय हर्ष दर्शक केवलप्रयोगी अव्यय संबंध दर्शक केवलप्रयोगी अव्यय संमती दर्शक केवलप्रयोगी अव्यय12. खालील शब्द समूहात न बसणारा शब्द ओळखा – अही खग भुजंग सर्प (पुणे लोहमार्ग 2023) भुजंग अही सर्प खग13. भाऊला थोडेफार लागले आहे; बाकी सर्व खुशाल. (पुणे शहर पोलीस शिपाई 2023) न्यूनत्वबोधक विकल्पबोधक परिणामबोधक समुच्चयबोधक14. सदाचार या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा. (अमरावती शहर पोलीस शिपाई 2023) यापैकी नाही सद् + आचार सदा + आचार सतू + आचार15. मेघासम तो श्याम सावळा – या वाक्यातील अलंकार ओळखा. (कोल्हापूर जिल्हा पोलीस 2023) श्लेष उपमा रुपक यमक Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या