Marathi Test 06 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 27/12/2025 1. तोफ किल्ले समशेर हे शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत ? (पालघर जिल्हा पोलीस शिपाई 2023) तेलगु कानडी पारसी अरबी2. धनादेश’ हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ? (अहमदनगर जिल्हा पोलीस शिपाई 2023) हलसंधी व्यंजनसंधी विसर्गसंधी स्वरसंधी3. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता ? (नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई 2023) क्रिडा त्वरित औपचारीक टिपण4. उपास मज लागला सखेबाई उपास मज लागला’ हे कोणत्या रसाचे उदाहरण आहे. (ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023) हास्य अभ्दूत रौद्र शांत5. खालील वाक्याचा काळ ओळखा: हरीने आंबा खाला (गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई 2023) भूतकाळ पूर्ण भूतकाळ वर्तमानकाळ भविष्यकाळ6. बहुश्रुत या शब्दासाठी खालीलपैकी कोणता शब्द समुह लागू होतो ? (रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई 2023) जो सर्वाना ओळखतो जो खुप श्रीमंत आहे ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे ज्याला सर्वजन ओळखतात7. उंदराला मांजर साक्ष या म्हणीचा अर्थ ……? (रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई 2023) दोघेही पळून जाणे व लपून राहणे दोघेही खुश होणे दोघेही एकमेकाशी भांडणे दोघे सारखेच दोषी व एकमेकाचे साक्षीदार8. हार – या शब्दाचे एकवचन ओळखा. (सातारा जिल्हा पोलीस 2023) हार हारे हाऱ्या हारी9. शुल्लक कारणावरून मोठी आपत्ती येणे या अर्थाची म्हण निवडा ? (अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023) दोन्ही चूक दोन्ही बरोबर पोर पोटात खीर ताटात फट म्हणता ब्रह्महत्या10. बळी तो कान पिळी – या म्हणीचा आशय व्यक्त करणारी इंग्रजी म्हण खालील पर्यायातून निवडा . (नागपूर शहर पोलीस 2023) Might of the nation lies in its people Might is right Unity is strength With power comes responsibility11. खालीलपैकी शुद्धलेखन नियमानुसार शुद्ध शब्दांचा गट ओळखा. (गोंदिया जिल्हा पोलीस शिपाई 2023) क्षितीज सूर्योदय बहिर्मुख दृष्टीकोन द्रवीड परीक्षा प्रतिक बलिष्ट प्राविन्य बक्षिस प्रसीध्दी पोर्णिमा12. थंडा फराळ करणे – या वाक्यप्रकाराचा अर्थ काय ? (पालघर जिल्हा पोलीस शिपाई 2023) उपाशी राहणे शीळा फराळ खाणे थंड करून खाणे थंड पदार्थ खाणे13. आज दिवसभर सारखे गडगडते या वाक्यातील गडगडते या शब्दाचा क्रियापदाचा प्रकार ओळखा. (गोंदिया जिल्हा पोलीस शिपाई 2023) अनियमित क्रियापद शक्य क्रियापद प्रयोजक क्रियापद भावकर्तृक क्रियापद14. पूढील संख्याविशेषणांचा अनुक्रमे प्रकार सांगा ? 1. साठावे वर्ष 2. अर्धा तास 3. दुहेरी रंग 4. एकेक मुलगा 5. काही पक्षी (सोलापूर शहर पोलीस 2023) क्रमवाचक गणनावाचक पृथकत्ववाचक आवृत्तीवाचक अनिश्चित क्रमवाचक गणनावाचक आवृत्तीवाचक पृथकत्ववाचक अनिश्चित गणनावाचक क्रमवाचक पृथकत्ववाचक आवृत्तीवाचक अनिश्चित अनिश्चित पृथकत्ववाचक आवृत्तीवाचक गणनावाचक क्रमववाचक15. पुढीलपैकी कोणत्या सामासिक शब्दाचा विग्रह योग्य नाही . (नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई 2023) यथाशक्ती – शक्तीप्रमाणे घरजावई – घरचा जावई सन्मान – सत् असा मान ज्ञानामृत – अमृताचे ज्ञान Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या