Marathi Test 07 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 29/12/2025 1. दिवसभर हा शब्द कोणत्या क्रियाविशेषण प्रकारात येईल ? (अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023) स्थलवाचक क्रियाविशेषण वरील सर्व चूक सातत्यदर्शक क्रियाविशेषण कालदर्शक क्रियाविशेषण2. श्रीमान हे जोडाक्षर कसे बनले आहे ? (नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई 2023) ष+र+ई+म्+आ+न्+अ श+र+आ+ई+म्+अ+न्+अ श+र+इ+म्+आ+न्+आ श्+र्+ई+म्+आ+न्+अ3. खालीलपैकी अशुध्द शब्द ओळखा. (पिंपरी चिंचवड शिपाई 2023) भूगोल नावीन्य तीसरा प्रतीक्षा4. खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे ? (धुळे जिल्हा पोलीस शिपाई 2023) 100 वर्ष – शतक महोत्सव 50 वर्ष – सुवर्ण महोत्सव 25 वर्ष – रौप्य महोत्सव 75 वर्ष – हीरक महोत्सव5. खालीलपैकी पूर्णाभ्यस्त शब्द कोणता ? (गोंदिया जिल्हा पोलीस शिपाई 2023) अलमटलम रिमझिम लाललाल घरबीर6. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा – सभेत पत्रके वाटली गेली (पुणे शहर पोलीस शिपाई 2023) अकर्मक कर्तरी कर्मणी सकर्मक कर्तरी भावे7. गवळी धार काढतो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता ? (कोल्हापूर जिल्हा पोलीस 2023) सकर्मक क्रियापद साधित क्रियापद सहाय्यक क्रियापद अकर्मक क्रियापद8. आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी – या म्हणीला समानार्थी म्हण ओळखा. (अमरावती शहर पोलीस शिपाई 2023) कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ आपलेच दात आणि आपलेच ओठ डोळ्यात तेल आणि कानात फुंकर पालथ्या घड्यावर पाणी9. ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास….. असे म्हणतात. (अहमदनगर जिल्हा पोलीस शिपाई 2023) वर्ग द्वित जोडाक्षर संयुक्त व्यंजन10. लहानपण दे गा देवा | मुंगी साखरेचा रवा|| ही रावत रत्न थोर | त्यासी अंकुशाचा मार || या पद्य पंक्तितील अलंकार ओळखा. (अहमदनगर जिल्हा पोलीस शिपाई 2023) दृष्टांत अतिशयोक्ती उत्प्रेक्षा उपमा11. खालीलपैकी कोणते न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्ययाचे उदाहरण आहे. (ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023) झाडे वाढली परंतु फुले आली नाहीत. तो मला भेटला अन चटकन निघून गेला. गूलाब म्हणजे फूलांचा राजा. तो इतका रडला की त्याचे डोळे लाल झाले.12. खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा. (पुणे शहर पोलीस शिपाई 2023) रघू खूप झोपला ती हळू चालते तो मुर्ख आहे रमेश दूध पितो13. कसलीही पारख नसणारा’ या अर्थासाठी योग्य अलंकारिक शब्द निवडा. (नवी मुंबई पोलीस शिपाई 2023) घाण्याचा बैल गाजर पारखी चर्पट पंजरी अंगठा छाप14. हाक मारताना नावापुढे कोणते विरामचिन्ह वापराल ? (गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई 2023) प्रश्नचिन्ह उद्गारचिन्ह पुर्णविराम स्वल्पविराम15. चुकीची जोडी ओळखा. (सातारा जिल्हा पोलीस 2023) माशी – घोंघावणे कोकिळ – केकाटणे वाघाची – डरकाळी हत्ती – चित्कारणे Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या