Marathi Test 08 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 31/12/2025 1. पात्र या शब्दाचे खालीलपैकी निरनिराळे अर्थ कोणते ? 1. लायक 2. भांडे 3. योग्य 4. व्यक्तिरेखा (पालघर जिल्हा पोलीस शिपाई 2023) वरीलपैकी सर्व वरीलपैकी नाही 2 3 व 4 1 व 22. अक्षरे हे आपल्या ध्वनींच्या किंवा आवाजाच्या खुणा आहेत म्हणुन अक्षरांना ‘मूलध्वनी’ असे म्हणतात. (पुणे शहर पोलीस शिपाई 2023) संपूर्ण विधान बरोबर आहे संपूर्ण विधान चूक आहे विधानाचा पूर्वार्ध चूक आहे विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे3. घरदार नसलेल्याला काय म्हणतात ? (सातारा जिल्हा पोलीस 2023) पंकज मानधन उपरा ककुद4. क्ष’ व ‘ज्ञ’ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यात काय म्हणून केला जातो ? (अहमदनगर जिल्हा पोलीस शिपाई 2023) अर्धस्वर व्यंजन महाप्राण व्यंजन मूलध्वनी विशेष संयुक्त व्यंजन5. अपूर्ण म्हण पूर्ण करा: ….. वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली. (नवी मुंबई पोलीस शिपाई 2023) शिट्टी गांजराची पुंगी जादुई बासरी घंटा6. राजूने पुस्तक फाडले. या वाक्यातील कर्ता ओळखा. (कोल्हापूर जिल्हा पोलीस 2023) राजू आणि पुस्तक राजू पुस्तक फाडणे7. शेतक-याने कोयत्याने लांडगा मारला. कोयत्याने या शब्दाची विभक्ती ओळखा. (ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023) पंचमी प्रथमा सप्तमी तृतीय8. घर फिरले की घराचे वासेही फिरतात या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणत्या पर्यायात दिलेला आहे. (चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई 2023) एखाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सर्वजण मदत करतात. नवीन घर बांधताना घराचे वसे बदलावे लागतात घराचे कामं काढले की वासेही l बदलावे लागतात प्रतिकूल परिस्थितीत घरातील माणसेसुद्धा साथ देत नाहीत.9. किंवा अथवा वा की हि …….. आहेत . (कोल्हापूर जिल्हा पोलीस 2023) गौणत्वसुचक उभयान्वयी अव्यय समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय10. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दाची जोडी विरुद्धार्थी नाही ? (नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई 2023) अलग x विलग सत्वर x सावकाश द्वेष x स्नेह स्वाधीन x पराधीन11. ज्याचा तळ लागत नाही असा. (मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई 2023) अमर्याद अनंत असीम अथांग12. खालील वाक्याचा प्रयोग ओळखा. रामाने रावणास मारले. (रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई 2023) कर्मकर्तरी कर्मणी वरीलपैकी नाही भावे13. कुंजर या अर्थाचा शब्द सांगा. (सातारा जिल्हा पोलीस 2023) कुत्रा हत्ती यापैकी नाही मांजर14. शब्दाच्या ठिकाणी मुख्यत : ………. शक्ती मानल्या जातात. (मीरा-भाईंदर पोलीस शिपाई 2023) तीन दोन चार निश्चित नाही15. पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा. सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावेत. (पिंपरी चिंचवड शिपाई 2023) कर्मणी सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी सकर्मक भावे Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या