Marathi Test 09 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 01/01/2026 1. अयोग्य पर्याय निवडा. (अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023) दात घश्यात घालणे – फजीती करणे दाती तृण धरणे – पराजय करणे दात पाडणे – शरण येणे दात कोरून पोट भरणे – भलतीच काटकसर करणे.2. विश्वास पटकन ठेवतो – या वाक्यातील विश्वास या शब्दाचा नामाचा प्रकार ओळखा. (नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई 2023) विशेषण भाववाचक नाम विशेषनाम सामान्यनाम3. दाती तृण धरणे म्हणजे काय ? (गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई 2023) दात खाने शरणागती पत्करणे विनवणी करणे दातात गवत धरणे4. या शब्दाचा प्रकार ओळखा. अक्कलशुन्य (नागपूर शहर पोलीस 2023) ध्वनिदर्शक शब्द समूहदर्शक शब्द अलंकारिक शब्द यापैकी नाही5. मी काय सांगतो आहे ते नीट ऐका. या वाक्यातील काय या सर्वनामाचा प्रकार ओळखा. (अहमदनगर जिल्हा पोलीस शिपाई 2023) सामान्य सर्वनाम दर्शक सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम6. पुढील वाक्यातील कर्ता ओळखा राजाला सोनेरी मुकुट शोभतो. (अहमदनगर जिल्हा पोलीस शिपाई 2023) राजाला शोभतो मुकुट सोनेरी7. शुंभ – या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय ? (हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई 2023) धडधाकट पण निर्बुद्ध व्यक्ती दोरखंड दोरखंडाचा पीळ पराक्रमी व्यक्ती8. नदी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ? (पुणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023) सरिता क्षीर सरोवर अंबर9. विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा. (अमरावती शहर पोलीस शिपाई 2023) रोख x उधार रोष x आनंद रुद्र x सौम्य रंक x गरीब10. खालील पैकी योग्य पर्याय निवडा ? (हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई 2023) गणेअ + धीश = गणेधीश देवा + लय = देवालय हिम + आलय = हिमालय रामव + तार = रामवतार11. मरगळ येणे या अर्थाचा योग्य वाक्यप्रचार ओळखा. (चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई 2023) भांबावून जाणे ग्लानी येणे खाईत पडणे जीवाचा आकांत करणे12. शुद्ध शब्द ओळखा. (नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई 2023) उपजीवीका उपजीविका उपजिवीका उपजिविका13. खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतून मराठीत आला आहे ? (सोलापूर शहर पोलीस 2023) हरताळ तुरूंग बटन अलमारी14. वेल शब्दाचा अनेकवचनी शब्द कोणता ? (नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई 2023) वेल्या वेली वेला वेले15. आग सोमेश्वरी बंच रामेश्वरी’ या म्हणीचा अर्थ सांगा. (ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023) कोणालाच मदत न करणे गरजूला सोडून इतरांना मदत करणे आग लागलेली असतांना शांत बसणे गरजवंत व्यक्तीला मदत करणे Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या