Marathi Test 10 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 02/01/2026 1. खालीलपैकी स्वरादी वर्ण ओळखा ? (नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई 2023) ॲ ऑ अं औ2. शरदच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो ? (वाक्यातील उद्देश ओळखा.) (पालघर जिल्हा पोलीस शिपाई 2023) गुलमोहर मोहक शरदाच्या चांदण्यात3. खालीलपैकी विभक्ती प्रत्यय ची अयोग्य जोडी कोणती ? (अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023) पंचमी: ऊन हून द्वितीया: स ला ते ना षष्टी: चा ची चे च्या ची तृतीया: त ई आ4. खालीलपैकी होकारार्थी वाक्य ओळखा. (हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई 2023) सलीम भेट मुलगा आहे. राजूला खूप पुस्तके नको. हे आम्हाला सोयीचे नाही. आकाश नास्तिक नाही.5. चुकीचा पर्याय निवडा. (पुणे शहर पोलीस शिपाई 2023) आपण घरी जाऊ : आपण – तृतीय पुरुषवाचक सर्वनाम ज्याने हे भांडणे उकरले तो माघार घेईल : ज्याने – संबधी सर्वनाम कोण ही गर्दी! : कोण – सामान्य सर्वनाम ही चालाख मुलगी आहे : ही – दर्शक सर्वनाम6. अत्रछत्री जेवणे वर मिरपूड मागणे – या म्हणीचा अर्थ सांगा. (ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023) दूस-याला जेवू घालणे व मिरपूड देणे अन्नाकरीता कर्ज घेणे दान दक्षिणा मागणे दुस-याकडून आवश्यक मदत घेणे वर आणखी काही मागुन मिजास दाखविणे.7. कायम लक्षात ठेवण्याजोग्या क्षणाला………….. क्षण म्हणतात. (सातारा जिल्हा पोलीस 2023) यापैकी नाही विराट मधुर संस्मरणीय8. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. ‘गुरूजी म्हणाले की प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे.’ (अहमदनगर जिल्हा पोलीस शिपाई 2023) मिश्रवाक्य केवलवाक्य संयुक्तवाक्य यापैकी नाही9. गटात न बसणारा शब्द ओळखा ? (परभणी जिल्हा पोलीस शिपाई 2023) कवि गुरु घर मधु10. तु + कडे या शब्दाला षष्ठीचा प्रत्यय लागल्यावर त्याचे रुप कसे होईल ? (बृहन्मुंबई पोलीस शिपाई 2023) तुच्याकडे तु – कडे तूकडे तुझ्याकडे11. राजा’ या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. (सातारा जिल्हा पोलीस 2023) यापैकी नाही रंक विहार भुपती12. समानार्थी शब्द ओळखा – अभ्यास ? (परभणी जिल्हा पोलीस शिपाई 2023) प्रवास व्यासंग सत्य प्रधान13. योग्य विरामचिन्हाचा वापर केलेले विधान निवडा (सोलापूर शहर पोलीस 2023) वडील म्हणाले “रामायण कुणी लिहिले ! आहे का तुला ठाऊक ?” वडील म्हणाले “रामायण कुणी लिहिले आहे का तुला ठाऊक ?” वडील म्हणाले “रामायण कुणी लिहिले ! आहे का तुला ठाऊक ” वडील म्हणाले “रामायण कुणी लिहिले ? आहे का तुला ठाऊक ?”14. क च् ट् त् प् हे परंपरागत व्यंजनध्वनी कोणत्या प्रकारात मोडतात ? (नांदेड जिल्हा पोलीस शिपाई 2023) अल्पप्राण उष्मे अनुनासिके महाप्राण15. योग्य जोडी ओळखा. (कोल्हापूर जिल्हा पोलीस 2023) तृतीया – चा ची चे च्या पंचमी – ऊन हून द्वितीया – ने ए शी नी ही ई शी प्रथमा – स ला ते स ला ना ते Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या