Marathi Test 11 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 03/01/2026 1. अडली गाय फटके खाय – या म्हणीचा अर्थ काय ? (हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई 2023) गाय अडली की तिला मारहाण करणे. दोन्ही कडून अडचण होणे. अपमान झाल्यावर गायीसारखे गरीब राहावे लागते. संकटात सापडलेल्या माणसाला अपमान सहन करावा लागणे.2. खालील पैकी नाम ओळखा ? (हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई 2023) शिकते तुम्ही वैभवी हुशार3. खालील शब्दसमुहात न बसणारा शब्द ओळखा ? (पुणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023) बाहु पद कर हात4. पुढे दिलेल्या शब्दांपैकी कोणता शब्द इंग्रजी भाषेतून आला आहे ? (पुणे शहर पोलीस शिपाई 2023) इस्त्री पिस्तूल जहाज पार्सल5. तो गाणी गातो प्रयोग ओळखा (गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई 2023) कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग कर्म – कर्तरी प्रयोग भावे प्रयोग6. क् च् त् ट् प् या गटातील व्यंजनांना काय म्हणतात ? (कोल्हापूर जिल्हा पोलीस 2023) मृदू व्यंजने अंतस्थ व्यंजने उष्म व्यंजने स्पर्श व्यंजने7. रक्ताने या शब्दाची विभक्ती ओळखा. (बृहन्मुंबई पोलीस शिपाई 2023) सप्तमी चतुर्थी तृतीया षष्ठी8. विशेषणाचा प्रकार ओळखा. ‘रांगणारे मूल’ (अहमदनगर जिल्हा पोलीस शिपाई 2023) अव्ययसाधित सार्वनामिक नामसाधित धातूसाधित9. इंदु सुधाकर हिमांशु ही सर्व कोणाची नावे आहेत ? (पुणे लोहमार्ग 2023) सागर पृथ्वी चंद्र नदी10. गुरांचा समुह म्हणजे ? (सातारा जिल्हा पोलीस 2023) कळप रास पुंजी खिल्लार11. सूर्य या शब्दाचे लिंग ओळखा ? (परभणी जिल्हा पोलीस शिपाई 2023) पुल्लिंग नपुंसकलिंग स्त्रीलिंग यापैकी नाही12. सदाचार या शब्दांचा संधी विग्रह करा. (पालघर जिल्हा पोलीस शिपाई 2023) सत् + आचार सदा + चार सदा + आचार सद् + आचार13. गेले चार दिवस पावसाने जोरदार ….. दिला (पुणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023) तडाखा यापैकी सर्व कडाका दणका14. क्रियापदाचा अर्थ ओळखा. मुलांनी शिस्त पाळावी. (मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई 2023) स्वार्थ आज्ञार्थ विध्यर्थ संकेतार्थ15. दोषावर विनोदी पद्धतीने केलेली टीका म्हणजे काय ? (चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई 2023) पोपटपंची कौतुक अवडम्बर विडंबन Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या