Marathi Test 12 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 05/01/2026 1. खालील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल ? किती भयानक वाडा आहे हा (मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई 2023) अर्धविराम पुर्णविराम उवतरणचिन्ह उद्गारवाचक चिन्ह2. स्वयंभू या शब्दाचा खालीलपैकी विरुद्धार्थी पर्याय निवडा. (अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023) पारतंत्र्य पराधिन प्रतिष्ठापित गाफील3. अपूर्ण वर्तमानकाळाचे वाक्य पर्यायांतून निवडा: (मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई 2023) मी सहजपणे लंगडी खेळत आहे मी सहजपणे लंगडी खेळते. मी सहजपणे लंगडी खेळत असे. मी सहजपणे लंगडी खेळत असेन.4. शाळा सुरु झाल्या तेव्हा मुले आनंदाने नाचु लागली या वाक्याचा प्रकार कोणता ? (रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई 2023) केवल मिश्र संयुक्त वरीलपैकी नाही5. खालील पैकी कोणता शब्द कालवाचक क्रियाविशेषण अव्यय नाही ? (हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई 2023) आज येथे उद्या काल6. हा मुलगा हशार आहे’. यातील हा या शब्दाचा सर्वनामाचा प्रकार ओळखा (नवी मुंबई पोलीस शिपाई 2023) संबंधी सर्वनाम दर्शक सर्वनाम सार्वनामिक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम7. ते आता मार खात नाहीत – या वाक्यातील खात हा अधोरेखित शब्द खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे ? (ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023) धातूसाधीत कृदन्त सकर्मक क्रियापद तारतम्य द्योतक तारतम्यसूचक विशेषण8. पुढील पैकी महाप्राण व्यंजन कोणते ? (बृहन्मुंबई पोलीस शिपाई 2023) ज्ञ ह क्ष ळ9. मी निबंध लिहीत असतो.’ या वाक्यातील काळ ओळखा. (अहमदनगर जिल्हा पोलीस शिपाई 2023) साधा वर्तमानकाळ रीति वर्तमानकाळ भविष्यकाळ साधा भूतकाळ10. पुढील पैकी संयुक्त स्वर कोणते ? (कोल्हापूर जिल्हा पोलीस 2023) ऊ ई झ ए ऐ ओ औ आ ई ऊ ओ अ इ ई उ11. भ्रमर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. (नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई 2023) पल्लव सरोज तरू मिलींद12. मला आता चालवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. (चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई 2023) संयुक्त प्रयोजक शक्य अध्याहता13. ऐवजी – या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा. (पुणे शहर पोलीस शिपाई 2023) कैवल्यवाचक विरोधवाचक तुलनावाचक विनीमयवाचक14. खालील शब्द समुहासाठी योग्य पर्यायी शब्द निवडा. भाकऱ्यांची ………… (नागपूर शहर पोलीस 2023) ढीग चवड संच थप्पी15. युवा – नामाचे विरुद्ध लिंगी रूप ओळखा ? (परभणी जिल्हा पोलीस शिपाई 2023) युव युवक युवी युवती Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या