Marathi Test 13 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 06/01/2026 1. मोडक्या शब्दांत सांगितलेले तत्व’ या शब्द समूहाबद्दल एक शब्द निवडा. (नवी मुंबई पोलीस शिपाई 2023) तंत्र यंत्र सूत्र मंत्र2. चुकीची जोडी ओळखा. अ गट (समास) – ब गट (उदाहरण) (नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई 2023) अव्ययीभाव – व्यर्थ अव्ययीभाव – शेतकरी द्वंद – मागेपुढे बहुव्रीही – लंबोदर3. विद्वान चे विरुद्ध लिंगी रूप कोणते ? (पुणे लोहमार्ग 2023) विदूषी विद्रूप विद्या विव्दत्ता4. लाखोश्री आणि भिकोश्री एकच या म्हणीचा योग्य अर्थ निवडा. (नागपूर शहर पोलीस 2023) मृत्यू सर्वांना समान न्याय देतो लखपती किंवा भिकारी दोघेही स्वार्थी असतात माणसाची पारख ही त्याच्या पैशावरून होते सर्व माणसे पोटासाठी जगतात5. आकर्षण – या शब्दाचे विरुध्दार्थी शब्द कोणता ? (परभणी जिल्हा पोलीस शिपाई 2023) अनाकर्षण यापैकी नाही सुंदर आकर्षिक6. पेरु साबुदाणा पाव या शब्दांचे मूळ कोणत्या भाषेतून आहेत. (मीरा-भाईंदर पोलीस शिपाई 2023) फारशी पोर्तुगीज अरबी मराठी7. राजुने चित्र काढले असेल या वाक्याचा काळ ओळखा. (रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई 2023) पूर्ण भविष्यकाळ अपूर्ण भविष्यकाळ पूर्ण वर्तमानकाळ अपूर्ण वर्तमानकाळ8. अयोग्य जोडी ओळखा: वेलींचा – कुंज मडक्याची – उतरंड महिलांचे – मंडळ माकडांचा – कळप (सोलापूर शहर पोलीस 2023) मडक्याची – उतरंड वेलींचा – कुंज माकडांचा – कळप महिलांचे – मंडळ9. सुत या शब्दाचे खालीलपैकी स्त्रीलिंगी रूप ओळखा. (नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई 2023) सुते सुता सुती सुत10. अत्रीच्या आश्रमी | नेलें मज वाटें | माहेरची वाटें | खरेखुरे | या वाक्यातील अलंकार ओळखा. (मीरा-भाईंदर पोलीस शिपाई 2023) श्लेष अनुप्रास व्यतिरेक उत्प्रेक्षा11. अनेक ठिकाणी हिंडून मिळालेली भिक्षा. (अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023) मिधा रोज भिक्षा माधुकरी शिधा12. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा ? (ठाणे शहर पोलीस शिपाई 2023) तातप्रय ताप्तर्य तातपर्य तात्पर्य13. वाक्याचा काळ कोणता ते ओळखा: एकनाथ नियमित अभ्यास करीत असे. (नवी मुंबई पोलीस शिपाई 2023) रीती वर्तमानकाळ अपूर्ण भूतकाळ रीती भूतकाळ रीती भविष्यकाळ14. नखशिखांत या शब्दाचा अर्थ काय ? (रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई 2023) हाताचे व पायाचे नखापर्यंत पायाच्या नखापासून शेंडीपर्यंत नखांना इजा होणे पायाचे सर्व नखापर्यंत15. खालीलपैकी शुध्द शब्द ओळखा. (संभाजीनगर पोलीस शिपाई 2023) स्वाभविक स्न्भाविक स्वभाविक स्वाभाविक Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या