Marathi Test 14 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 09/01/2026 1. पुढीलपैकी कोणता शब्द कपोलकल्पित या शब्द समुहाला लागू पडतो ? (पिंपरी चिंचवड शिपाई 2023) कल्पनेने निर्माण केलेले केवळ योगायोग कधीच न घडणारी घटना दुर्मिळ संधी2. लिंग ओळखा ‘साखरभात’ (अहमदनगर जिल्हा पोलीस शिपाई 2023) यापैकी नाही स्त्रीलिंगी पुल्लिंग नपुंसकलिंग3. पुढील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. देवा सर्वाना सुखी ठेव. (बृहन्मुंबई पोलीस शिपाई 2023) आज्ञार्थ संकेतार्थ स्वार्थ विध्यर्थ4. पाठ दाखविणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ? (मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई 2023) पळून जाणे प्रारंभ करणे मानाचे स्थान मिळणे मदत करणे5. खालीलपैकी चुकीची विरुद्धार्थी जोडी ओळखा. (अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023) आसक्त x असुरी आस्था x अनास्था अधिदैविक x अधिभौतिक आस्तिक x नास्तिक6. काखेत कळसा आणि नावाला वळसा’ या म्हणीचा अर्थ ओळखा. (नवी मुंबई पोलीस शिपाई 2023) वस्तू जवळ असूनही सर्वत्र शोधणे. गरज एका ठिकाणी असताना दुसऱ्या ठिकाणी पोहचणे. कळशी कमरेवर घेऊन गावभर फिरणे. गावाला प्रदक्षिणा घालताना हातात कलश घेणे.7. भास्कर या शब्दातील संधीचा प्रकार कोणता ? (नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई 2023) स्वरसंधी व्यंजनसंधी विसर्गसंधी जोडसंधी8. सप्तमी विभक्तीचा कारकार्थ खालीलपैकी कोणता आहे ? (मीरा-भाईंदर पोलीस शिपाई 2023) अधिकारण संप्रदान अपादान कारकार्थ नसतो9. क्रोध चीड संताप या वर्णनात काव्यातील कोणता रस आढळतो ? (पुणे लोहमार्ग 2023) रौद्र अद्भुत वीर श्रृंगार10. अ + इ = ? (नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई 2023) औ ए ऐ ओ11. तेथे काय घडेल मला सांगता येणार नाही. काय शब्दाचा सर्वनामाचा प्रकार ओळखा. (नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई 2023) प्रश्नार्थक अनिश्वीत दर्शक आत्मवाचक12. तमोगुण या शब्दाची योग्य फोड कोणती ? (चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई 2023) तम + गुण तमा + गुण तम: + गुण तमो + गुण13. खालील वाक्यातील कर्म ओळखा: सुनंदाच्या सत्कार सोहळ्यात मी आनंदाने टाळ्या वाजवल्या. (नवी मुंबई पोलीस शिपाई 2023) सोहळा टाळ्या सत्कार मी14. पुढील वाक्यात कोणते विराम चिन्ह असायला हवे: आई म्हणाली आज किती सुंदर दिवस आहे! (संभाजीनगर पोलीस शिपाई 2023) ? ; . 15. शहाणा – शहाणपणा हे कोणत्या प्रकारचे नाम आहे ? (नांदेड जिल्हा पोलीस शिपाई 2023) सामान्य नाम भाववाचक नाम समुदायवाचक नाम विशेष नाम Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या