Marathi Test 15 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 11/01/2026 1. वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा ? हातावर तुरी देणे (ठाणे शहर पोलीस शिपाई 2023) हात ओला करणे तुरीची भाजी शिजवणे पोट भरून फसवून सुटका करून घेणे2. खालीलपैकी तत्सम शब्द निवडा. (नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई 2023) कन्या शाळा विंचू दिवा3. ____हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे . (हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई 2023) जो तू तो मी4. आपल्या हातून झालेल्या चुकीची कल्पना येताच सुरजच्या डोळ्यासमोर ? (रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई 2023) कंठस्नान घातले काजवे चमकले गगन ठेंगणे झाले कान भरले5. ऐवजी या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा. (अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023) हेतुवाचक विरोध वाचक यापैकी नाही विनिमय वाचक6. कमळ’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता ? (बृहन्मुंबई पोलीस शिपाई 2023) सरोज अंबुज वायस राजीव7. अयोग्य जोडी ओळखा. (संभाजीनगर पोलीस शिपाई 2023) अंतर + आत्मा = अंतरात्मा जगत् + नाथ = जगत्नाथ मातृ + उपासना = मात्रोपासना सदा + एव = सदैव8. सुखी सगळ्यांना ठेव देवराया मागणे हे आमुचे पाया. वाक्याचा प्रकार ओळखा. (नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई 2023) विध्यर्थी आज्ञार्थी स्वार्थी संकेतार्थ9. वृक्षवल्ली आम्हा सोयरे | वनचरे | ही काव्यपंक्ती कोणाची आहे ? (पिंपरी चिंचवड शिपाई 2023) संत एकनाथ संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत तुकाराम10. दूसरीकडे असलेल्या फायद्याच्या गोष्टींचा आपल्याला उपयोग नसतो – योग्य म्हण ओळखा. (नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई 2023) लंकेत सोन्याच्या विटा नव्याचे नऊ दिवस जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे दृष्टी आड सृष्टी11. द्राविडी प्राणायम – या शब्दाचा अर्थ ओळखा ? (ठाणे शहर पोलीस शिपाई 2023) साध्या बाबीमध्ये गुंतागुंत करणे केवळ देखावा करणे योगाभ्यास करणे मोठी चूक करणे12. प् फ् ब् भ् म् हे कोणते वर्ण आहेत ? (रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई 2023) दंवतालव्य वर्ण मुर्धन्य वर्ण दंत्य वर्ण ओष्ट्य वर्ण13. वडिलांनी दादाच्या कामाची वाहवा केली या वाक्यात एकूण किती नामे आले आहेत ? (पिंपरी चिंचवड शिपाई 2023) एक दोन चार तीन14. चंद्र आणि जग या दोन्ही शब्दांतील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात ? (सोलापूर शहर पोलीस 2023) तालव्य औष्ठय दंततालव्य कंठय15. अलंकारीक शब्द व त्याचा अर्थ यानुसार चुकीची जोडी कोणती आहे ? (पिंपरी चिंचवड शिपाई 2023) मांदीयाळी – विपुलता पिंपळावरचा मुंजा – कायम भटका माणूस चंद्रमौळी घर – अतिशय श्रीमंत सुंदोपसुंदी – दोघा भावांमधील भांडण Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या