Marathi Test 16 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 22/01/2026 1. अभ्यस्त शब्द ओळखा. (अहमदनगर जिल्हा पोलीस शिपाई 2023) खेळकर उनाडकी दगडबिगड शेतकरी2. मी तेव्हा खेळत असेन – ह्या वाक्यातील काळ ओळखा ? (पुणे लोहमार्ग 2023) अपूर्ण भविष्यकाळ रिती भविष्यकाळ साधा भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ3. किरकोळ’ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा. (नवी मुंबई पोलीस शिपाई 2023) कॅश उधार घाऊक रोख4. ष श स या वर्णांना काय म्हणतात. (सोलापूर शहर पोलीस 2023) उष्मे ध्वनी अनुनासिके कठोर वर्ण5. अं आणि अ: हे ——– आहेत. (मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई 2023) स्वरादी स्वर व्यंजनादी व्यंजन6. खालील वाकप्रचारासाठी योग्य पर्याय निवडा: अक्कल मिळकत खाणे (नागपूर शहर पोलीस 2023) बुध्दी नाहीशी होणे बुध्दीचा योग्य प्रकारे वापर करणे दुसर्याचे ऐकुन वागणे अनुभवातुन आलेले शहाणपण7. ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत अशा व्यक्तीस काय म्हणतात ? (हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई 2023) अजानुबाहू लांब हाताचा पदमस्तक अष्टावधानी8. उंटाचे पिल्लू या शब्दाचा अचूक अर्थ सांगा. (नागपूर शहर पोलीस 2023) आडदांड मात्र निर्गुणी व्यक्ती कामात मदत न करता मूर्खपणाचा सल्ला देणारा क्षुल्लक दिसणारी मात्र नुकसानकारक गोष्ट क्षणभंगूर गोष्ट9. मल्लिनाथी म्हणजे काय ? (धुळे जिल्हा पोलीस शिपाई 2023) एखाद्या गोष्टीवर केलेली खोचक टीका दुसर्याच्या डोक्यावर चुकांचे खापर फोडणे स्वत:वर केलेली टीका दुसऱ्ऱ्या ची चुक स्वत:वर ओडून घेणे10. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दांची जोडी विरुद्धार्थाची नाही ? (चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई 2023) अलग x वलग स्वाधीन x पराधीन सत्वर x सावकाश द्वेष x स्नेह11. खालीलपैकी साधा भुतकाळ असलेले वाक्य कोणते. (ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023) आई मंदिरात जाऊन येईल. मी पुस्तक वाचले. पाऊस सुरु होवु शकतो. पाऊस सुरु होता.12. ज्या वर्णांचा उच्चार नाकाद्वारे होतो त्यांना……. म्हणतात. (नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई 2023) अंत:स्थ व्यंजने अनुनासिके उष्म वर्ण मृदू वर्ण13. पगार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? (गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई 2023) वेतन पतंग पक्षी विशाल14. गणेशचे अक्षर सुंदर आहे – या वाक्यातील विशेषण कोणते ? (गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई 2023) आहे सुंदर गणेश अक्षर15. कृष्णा नदी ही महाबळेश्वर येथुन उगम पावते. या वाक्यातील विशेषनाम ओळखा. (सातारा जिल्हा पोलीस 2023) यापैकी नाही कृष्णा व महाबळेश्वर नदी व ही उगम व॒ नदी Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या