Marathi Test 17 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 23/01/2026 1. जसे करावे तसे भरावे. या वाक्यातील क्रियाविशेषण प्रकार ओळखा. (ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023) रीतीदर्शक क्रियाविशेषण वाक्य उद्देशदर्शक क्रियाविशेषण वाक्य स्वरूपमुलक क्रियाविशेषण वाक्य विरोधदर्शक क्रियाविशेषण वाक्य2. त्रिशंकू म्हणजे……… . (नांदेड जिल्हा पोलीस शिपाई 2023) सहज साध्य अधांतरी यापैकी नाही त्रिशतक3. पुढील पर्यायातील योग्य नपुसकलिंगी शब्द असणारा पर्याय कोणता ? (नवी मुंबई पोलीस शिपाई 2023) मगर किरडू सरडा पाल4. देवघर या शब्दाचे लिंग ओळखा (नवी मुंबई पोलीस शिपाई 2023) नपुंसकलिंग स्त्रीलिंग उभयलिंग पुल्लिंग5. निरलोभ ह्या जोड शब्दातील पोट शब्द कोणता होईल ? (पुणे लोहमार्ग 2023) निः+लोभ र्नि+लोभ नि+लोभ नि+लोभ6. पुढील वाक्यामधुन सार्वनामिक विशेषण ओळखा. माझे पुस्तक शाळेत राहिले. (सातारा जिल्हा पोलीस 2023) माझे पुस्तक राहिले शाळेत7. पाणी शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? (पुणे लोहमार्ग 2023) सुमन कांचन नीर धरा8. अरेरे! खूप वाईट बातमी आहे ह्यातील अरेरे! शब्दाची जात ओळखा. (पुणे लोहमार्ग 2023) केवल प्रयोगी अव्यय क्रिया विशेषण अव्यय ह्या पैकी कोणतेही नाही शब्दयोगी अव्यय9. ज्या वर्णाचा उच्चार स्पष्ट करण्यासाठी स्वरांचे सहाय्य घ्यावे लागते त्यांना …………… .. म्हणतात. (नांदेड जिल्हा पोलीस शिपाई 2023) संयुक्त स्वर व्यंजन स्वर स्वरादी10. पुष्कळ द्रव्य मिळणे या अर्थाचा वाक्यप्रचार खालीलपैकी कोणता ? (नवी मुंबई पोलीस शिपाई 2023) आकाश ठेंगणे होणे उखळ पांढरे होणे मोक्ष मिळणे परिधान करणे11. शाबास ! असेच यश पुढेही मिळव. शाबास या शब्दाचा अव्ययाचा प्रकार ओळखा. (गोंदिया जिल्हा पोलीस शिपाई 2023) उभयान्वयी अव्यय क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय केवलप्रयोगी अव्यय12. खालीलपैकी कोणता शब्द भाववाचक आहे. (संभाजीनगर पोलीस शिपाई 2023) गार गरीब गरिबी गोड13. धातुपासून तयार झालेला परंतु वाक्याचा अर्थ पूर्ण करून शकणारा क्रियावाचक शब्द म्हणजे ? (ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023) अध्याहत क्रियापद कृदन्ते विशेषण संधी14. खालीलपैकी गटातील वेगळा शब्द ओळखा. (नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई 2023) अनल तीर सायक शर15. चंद्रोदय – या शब्दाचा विग्रह ओळखा. (कोल्हापूर जिल्हा पोलीस 2023) चंद्र + उदय चंद्र + ओदय चंद्रो + दय चंद्रो + उद्य Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या