Marathi Test 18 : Police Bharti 2025By Sagar Sir | SBfied.com / 24/01/2026 1. खालीलपैकी देशी शब्द ओळखा. (अहमदनगर जिल्हा पोलीस शिपाई 2023) घोडा अर्ज खाना बटाटा2. आईने मला कडू औषध दिले. कडू या शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा (नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई 2023) गुण संख्या सार्वनामिक धातुसाधित3. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. (नवी मुंबई पोलीस शिपाई 2023) अणुक्रमनिकां अणुक्रमणिक अनुक्रमणिका अणुक्रमणिका4. हंस या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. (धुळे जिल्हा पोलीस शिपाई 2023) यापैकी नाही हंसिनी हंसिका हंसी5. पुढील वाक्यात x याठिकाणी कोणते विराम चिन्ह येईल. अबब x केवढी मोठी ही भिंत. (संभाजीनगर पोलीस शिपाई 2023) ” ! ? .6. पावसाने सर्वांना झोडपले. (पुणे शहर पोलीस शिपाई 2023) सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी अकर्मक भावे सकर्मक भावे7. खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडा. (नागपूर शहर पोलीस 2023) घुबडाचा – घुत्कार हंसाचा – कलरव वाघाची – गर्जना मोरांचा – केका8. खालीलपैकी कोणता वर्ण महाप्राण नाही ? (ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023) छ् ख् श् ण9. खालील शब्द समुहाबद्दल एक अचूक शब्द शोधा – केलेले उपकार विसरणारा. (कोल्हापूर जिल्हा पोलीस 2023) पापी कृतज्ञ कृतघ्न पुण्यवान10. उत्कर्ष – या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. (अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई 2023) निर्णय अबोल यश अपकर्ष11. खालील म्हणीमध्ये रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. आंधळे दळते आणि —– पीठ खाते. (कोल्हापूर जिल्हा पोलीस 2023) लंगडे कुत्रे मांजर पांगळे12. वारा सुटला आणि पाऊस गेलानाया वाक्याचा प्रकार ओळखा. (गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई 2023) संयुक्त वाक्य साधारण वाक्य मिश्र वाक्य केवल वाक्य13. अशोक आंबा खातो – या वाक्यातील क्रियापद ओळखा ? (हिंगोली जिल्हा पोलीस शिपाई 2023) खातो आंबा अशोक या पैकी नाही14. वाक्यातील भुंकणाऱ्या या शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा. मध्यरात्रीच भुंकणाऱ्या कुत्र्याचा आवाज ऐकू येत होता. (पिंपरी चिंचवड शिपाई 2023) गुण सार्वनामिक धातुसाधित संख्या15. पुस्तक या शब्दाचे लिंग ओळखा. (नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई 2023) नपुंसकलिंग स्त्रीलिंग यापैकी नाही पुल्लिंग Loading … सर्व विषयांच्या टेस्ट द्या