Police Bharti Online Exam 02By Sagar Sir | SBfied.com / 04/08/2019 1. पुढील संख्या मालिका पूर्ण करा 15 13.5 12 10.5 9 ? 8 8.5 7.5 72. 48 41 39 14 13 ह्या संख्याची सरासरी ही ह्या संख्यातील सर्वात मोठ्या संख्येपेक्षा कितीने लहान आहे? 14 22 28 173. सोडवा – 200 + 200 चे 60% =? 320 240 260 2804. 4 5 2 8 6 यांच्या पासून बनणाऱ्या सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान संख्यांच्या बेरजेच्या अंकांची बेरीज किती? 8 23 27 55. SUMMER = 486621 तर RESUM=? 12466 12486 12648 124686. एक दुकानदार एका वस्तूवर अनुक्रमे 20 टक्के आणि दहा टक्के अशी सूट देतो, जर ती वस्तू सूट दिल्यानंतर 360 रुपयांना विकली जात असेल तर वस्तूवर असणारी छापील किंमत किती असली पाहिजे? 450 514.28 800 5007. एक वस्तू शेकडा 11% नफ्याने विकली असता 88 रुपये नफा होतो तर वस्तूची खरेदी किंमत किती असेल? 888 88.8 800 8808. 5 किमी ÷ 500 मीटर =? 21 मीटर 200 मीटर 10 मीटर 100 मीटर9. एका कंपनीतील मजूर आणि सुपरवायझर यांच्या संख्येचे गुणोत्तर 11:04 आहे जर एकूण मजूर 132 असतील तर सुपरवायझर ची संख्या किती असेल? 46 42 44 4810. राम व शाम यांनी काही रक्कम अनुक्रमे आठ व सात महिन्यासाठी गुंतवली असता रामला वर्षाअखेरीस 1500 रुपयातील किती नफा मिळायला हवा? 600 800 700 50011. 216 घ सेमी घनफळ असणाऱ्या घनाची बाजू किती सेमी असेल? 7 8 36 612. 815 ला खालील पैकी कोणत्या संख्येने निःशेष भाग जातो? 5 8 4 213. एका डब्यात 2 रुपये 5 रुपये आणि 10 रुपये यांची समान नाणी आहेत. डब्यात एकूण 425 रुपये असेल तर डब्यात एकूण नाणी किती असेल? 66 25 75 10514. 5 मी x 20 सेमी = ? चौ सेमी 10000 100 1000 50015. वर्तुळाच्या व्यासाची लांबी 18 सेमी असेल तर वर्तुळा ची त्रिज्या किती असेल? 9 सेमी 4 सेमी 36 सेमी ह्यापैकी नाही16. दोन काटकोनाच्या मापांची बेरीज ही इतके अंश असते 120 360 180 9017. सोडवा 16 15 292 2018. सोडवा : ( 12+3) ÷ 3 x (12 – 9) x 0 1 9/15 15/9 019. एक काम करण्यास 15 मजुरांना 2 दिवस 8 तास काम करावे लागते जर तेच काम 5 मजुरांनी 6 दिवसात करायचे ठरवले तर त्यांना रोज किती तास काम करावे लागेल? 4 6 8 220. एका संख्येच्या वर्गमूळ आणि घन मूळ यांच्यातील फरक 4 आहे तर ती संख्या कोणती? 512 64 81 216 Loading …Question 1 of 20