Police Bharti Practice Test 08By Sagar Sir | SBfied.com / 07/10/2019 1. क्षितिज म्हणजे काय? क्षय रोग दगडाचा होणारा क्षय पुढे पुढे घेऊन जाणारा पक्षी जिथे आकाश आणि जमिनीचा मिलाफ होतो अशी जागा2. तीक्ष्ण शब्दाचा वापर खालील पैकी कशासाठी केला जाऊ शकतो? नजर भाला वरील सर्व काटा3. मनात मांडे खाणे ह्या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? मनोराज्य करणे गोडधोडाचे जेवण बनवणे मनोरंजन करणे भूक असून देखील न जेवणे4. आता तरी माझे म्हणणे ऐकून घे – ह्या वाक्यामध्ये घे हा शब्द काय आहे? विशेषण नाम क्रियापद सर्वनाम5. सोडवा 44/149 19/144 49/144 144/196. एक उमेदवार 1600 मीटर अंतर 192 सेकंदात पार करतो तर 100 मीटर अंतर पार करण्यासाठी त्या उमेदवाराला किती वेळ लागेल? 12 सेकंद 18 सेकंद 35 सेकंद 24 सेकंद7. मितभाषी म्हणजे कोण? मर्यादेत बोलणारा मिळमिळीत बोलणारा मोजकेच बोलणारा मधुर बोलणारा8. खालील संख्या मालिका पूर्ण करा 1 3 9 6 17 9 25 12 15 38 33 189. राम एक काम आठ दिवसात पूर्ण करतो तर तेच काम शाम 24 दिवसात पूर्ण करतो दोघे मिळून काम करण्यास सुरुवात केलेली असतात ते काम किती दिवसात पूर्ण होईल? 8 12 16 610. दसादशे किती दराने व्याज आकारणी करावी म्हणजे 1500 रुपया वर तीन वर्षात 540 रुपये व्याज आकारले जाईल? 22% 10% 15% 12% Loading …Question 1 of 10