Police Bharti Practice Exam 10By Sagar Sir | SBfied.com / 17/10/2019 Test Prepared by Mr.Sagar B Tupe Patil1. माझ्याकडे 2000 500 200 रुपयांच्या समान नोटा आहेत. आणि एकूण रुपये 8100 आहे तर त्या समान नोटा किती असतील? ( Free Test by OnlineTest.sbfied.com) 5 4 3 22. सोडवा ( Free Test by OnlineTest.sbfied.com 25 27 12 143. मी स्वतः घेऊन आलो हे पुस्तक – ह्या वाक्यातील स्वतः शब्दाची जात ओळखा ( Free Test by OnlineTest.sbfied.com) संबंधी सर्वनाम दर्शक सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम4. ध्वनी चिन्हे खालील पैकी कशाला म्हणतात ( Free Test by OnlineTest.sbfied.com) शब्द अक्षरे दोन्हीही नाही दोन्ही5. योग्य शब्द निवडा ( Free Test by OnlineTest.sbfied.com) पारंपारीक पारंपारिक परंपारीक पारंपारीत6. ज्या गोष्टीला मर्यादा नसते त्या गोष्टीला म्हणता येईल…. ( Free Test by OnlineTest.sbfied.com) अप्रतिम अमर्याद असीम अविश्वसनीय7. A C D म्हणजे राम घरी बस. C D B म्हणजे घरी बस श्याम. तर ह्या भाषेत राम आणि श्याम यांची नावे कसे लिहाल? ( Free Test by OnlineTest.sbfied.com) B D A B A D A C8. एक दोरी 12 ठिकाणी कापली असता तिचे किती तुकडे होतील? ( Free Test by OnlineTest.sbfied.com) 12 11 10 139. 22 मजुरांना 10 तास प्रत्येकी काम करून बनवलेला एक खड्डा 11 मजुरांना किती तास काम करून बनवता येईल? ( Free Test by OnlineTest.sbfied.com) 22 20 25 1010. सोडवा ( Free Test by OnlineTest.sbfied.com) 5 0 1 -111. नील आर्मस्ट्राँग यांच्याबद्दल खालील पैकी कोणते वाक्य बरोबर आहे. ( Free Test by OnlineTest.sbfied.com) चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला माणूस हिमालय सर करणारा पहिला माणूस इंग्लिश खाडी पार करणारा पहिला माणूस UNO संस्थापक अध्यक्ष12. मालिकेतील पुढचे तीन पदे शोधून पूर्ण करा A BB C DD _ _ _ ( Free Test by OnlineTest.sbfied.com) E FF G EE F GG EE FF G E FF GG13. एका सांकेतिक भाषेत POLICE हा शब्द POLI2 असा लिहितात तर त्या सांकेतिक WATER भाषेत हा शब्द कसा लिहाल? ( Free Test by OnlineTest.sbfied.com) WATER1 WATE2 WATE1 WATER214. सोडवा 56-22+18-36-19 ( Free Test by OnlineTest.sbfied.com) -3 6 -6 315. तेलंगणा राज्या चे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत? ( Free Test by OnlineTest.sbfied.com) वाय एस आर रेड्डी चंद्राबाबू नायडू के चंद्रशेखर राव के सिवान16. 2019 हे वर्ष नुकतेच …. ह्या महापुरुषाच्या 150 व्या जयंतीचे विशेष वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. ( Free Test by OnlineTest.sbfied.com) लाल बहादूर शास्त्री डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी महात्मा जोतिबा फुले17. 18 किमी प्रति तास चे मी प्रति सेकंद मध्ये रुपांतर करा ( Free Test by OnlineTest.sbfied.com) 5/18 1/5 5 18/518. मला मारू नको – वाक्याचा प्रकार ओळखा ( Free Test by OnlineTest.sbfied.com) होकारार्थी नकारार्थी प्रश्नार्थक संदिग्ध अर्थी19. बैरोमीटर चा वापर …… मोजण्यासाठी होतो. ( Free Test by OnlineTest.sbfied.com) भूकंपाची तीव्रता द्रवाची घनता वायूचा दाब हृदयाचे ठोके20. पक्षांतर वर नियत्रंण ठेवण्यासाठी …. ही घटना दुरूस्ती करण्यात आली. ( Free Test by OnlineTest.sbfied.com) 52 वी 46 वी 102 वी 49 वी Loading …Question 1 of 20