Police Bharti Practice Test 11

Prepared By Mr.Sagar B Tupe 90490300707

1. एका संख्येचे 53% हे 371 आहे तर ती संख्या कोणती आहे?

 
 
 
 

2. पती पत्नी पैकी एक काम करायला पतीला 12 दिवस लागतात तेच काम पत्नी 8 दिवसात करते. जर पतीने फक्त 3 दिवस काम केले तर काम पूर्ण होण्यासाठी पत्नीला किती दिवस काम करावे लागेल?

 
 
 
 

3. सत्या पाल मलिक हे खालील पैकी कोणत्या राज्याचे गव्हर्नर आहेत?

 
 
 
 

4. खालील पैकी लहान संख्या कोणती आहे? ( फ्री टेस्ट- onlinetest.sbfied.com)

 
 
 
 

5. होमरूल चळवळ कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? ( फ्री टेस्ट- onlinetest.sbfied.com)

 
 
 
 

6. मालिका पूर्ण करा. 7 8 14 15 21 22 28 29 ….

 
 
 
 

7. सर विल्यम क्रुक यांनी खालील पैकी कोणत्या किरणांचा शोध लावला? ( फ्री टेस्ट- onlinetest.sbfied.com)

 
 
 
 

8. एक वस्तूच्या खरेदी किंमत आणि विक्री किंमत मध्ये 50 रुपयांचा फरक आहे. आणि ती वस्तू विकून शेकडा नफा 50% होतो तर त्या वस्तूची विक्री किंमत किती असेल?

 
 
 
 

9. बिस्मिल्ला खान हे नाव कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? ( फ्री टेस्ट- onlinetest.sbfied.com)

 
 
 
 

10. भारतीय महिला बँकेचे स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? ( फ्री टेस्ट- onlinetest.sbfied.com)

 
 
 
 

Question 1 of 10

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!