Police Bharti Practice Test 12By Sagar Sir | SBfied.com / 06/11/2019 1. यू पी एस सी चे अध्यक्ष म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? अरविंद सक्सेना सुधा जैन ओमी अग्रवाल प्रितेश कुमार2. AF BG CH DI …. EJ IJ EK IK3. मंदार माला ह्या वृत्तात प्रत्येक चरणात किती अक्षरे असतात? 22 20 14 184. एका वस्तूची किंमत 30 टक्के कमी केल्यास तिचा खप 30 टक्के ने वाढतो तर एकूण व्यवहारात नफा किंवा तोटा किती टक्के होतो? 30 टक्के फायदा 30 टक्के नफा 9 टक्के तोटा 9 टक्के फायदा5. 3x+5 ही सम संख्या असेल तर खालील पैकी कोणती संख्या विषम संख्या असेल? 3x 3x+3 3x+1 3x-16. चांडाल चौकटी म्हणजे काय? एकत्रित पणे कट कारस्थान करणारा गट चार लोकांचा समूह राक्षसांचा समूह बाधित झालेली चौकट7. 36 चे किती टक्के म्हणजे 7.2 होय? 25 21 20 508. A C F J O ? (? च्या जागी काय येईल?) U S T R9. 1200 x P = 1200 x 1 तर P ही… विषम संख्या आहे यापैकी नाही ऋण संख्या आहे सम संख्या आहे10. तुम्ही जरा शांत बसा. ह्या वाक्यात क्रिया विशेषण अव्यय कोणते आहे? बसा यापैकी नाही जरा दोन्हीही11. भारताच्या फाळणी विरोधात 3 जुलै 1947 ला खालील पैकी कोणी काळा दिवस साजरा केला? फॉरवर्ड ब्लॉक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कम्युनिस्ट पार्टी हिंदू महासभा12. काजू म्हणजे बदाम बदाम म्हणजे नारळ नारळ म्हणजे बिस्कीट तर देवापुढे काय फोडायला हवे? डोके बिस्कीट बदाम काजू13. खालील पैकी कोणत्या देशाची राज्यघटना लिखीत नाही? जपान युनायटेड किंग्डम युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका ऑस्ट्रेलिया14. m = 3 आणि n = 6 तर खालील पैकी विषम संख्या कोणती? n यापैकी नाही दोन्हीही m15. भारतीय बाजारात आतापर्यंत छापण्यात आलेली सर्वात मोठी नोट कोणती आहे? 2000 10000 5000 100016. राम हा त्याच्या भावापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. आणखी 10 वर्षांनी त्यांच्या वयातील फरक किती वर्षे असेल? 30 20 25 1017. एका मुलीच्या भावाच्या मामाची आई ही त्या मुलीच्या आई ची कोण लागेल? आई मुलगी सून सासू18. घरोघरी मातीच्या चुली या म्हणीचा अर्थ काय आहे? सेंद्रिय पद्धतीने स्वैपाक करणे सर्व ठिकाणी सारखी परिस्थिती असणे प्रत्येक घरी मातीचे साहित्य असणे मातीची उपलब्धता अधिक प्रमाणात असणे19. चा ची च्या हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? द्वितीया सप्तमी पंचमी षष्ठी20. 100 रू छापील किमतीच्या वस्तूवर शे 20 टक्के सूट देऊनही दुकानदार शे 20 टक्के कमवतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती असेल? 80 100 64 12021. 4 8 16 32 64 128…. ह्या संख्या मालिकेतील 11वे पद कोणते असेल? 4024 4084 4094 409622. नवीन कर्मनी प्रयोगाचे उदाहरण ओळखा रामाने रावणाला मारले राम रावणाला मारतो रावण रामाकडून मारला गेला. रामाचे रावणाला मारून झाले23. लोकसभेची सदस्य संख्या जास्तीत जास्त किती असू शकते? 552 550 560 54524. मी चार वेळी उजव्या हाताला 90 अंश मध्ये वळालो तर मी मूळ दिशेच्या तुलनेत कुठे असेल? आहे तिथेच मूळ दिशे च्या विरुद्ध बाजूला मूळ दिशे च्या डाव्या बाजूला मूळ दिशे च्या उजव्या बाजूला25. 1+4=7 2+5=8 3+6=9 तर 4+7=? 13 11 10 1226. निरोगी आयुष्य कोणाला नको? ह्या वाक्यात —— आहे निरोगी हे विशेषण निरोगी हे सर्वनाम निरोगी हे क्रियापद निरोगी हे नाम27. महाराष्ट्र राज्य विधान सभा आणि विधान परिषदेच्या एकूण जागांची योग्य जोडी निवडा 28880 80288 28878 7828828. पी एच स्केल चा वापर खालील पैकी —– मोजण्यासाठी केला जातो पदार्थाची आम्लता पदार्थाची तीव्रता पदार्थाची उदासीनता पदार्थाची घनता29. राम आणि श्याम यांनी आपले भांडवल 2:3 ह्या प्रमाणात गुंतवले होते जर वर्षा अखेरीस नफा चे गुणोत्तर 3:2 असेल तर त्यांच्या मुदतीचे गुणोत्तर किती असेल? 1:1 4:9 9:4 3:230. खालील पैकी कोणत्या शब्दाचे अनेक वचन हे एकवचन सारखेच आहे सर्व पर्याय बरोबर आहे पूजा कन्या शिक्षिका Loading …Question 1 of 30