Police Bharti Practice Test 13By Sagar Sir | SBfied.com / 12/12/2019 1. 2 तास + 10 मिनिट + 25 सेकंद = किती सेकंद? 7835 7225 7825 72352. रघु आणि राघव यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 6:5 आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 होते. तर राघव चे आजचे वय किती असेल? 12 10 14 83. पूर्ण करा. aabbbccc_ddd_ _ _ eeeee cdee cdde ccde deee4. संख्या मालिका पूर्ण करा 3 5 7 ? 13 17 11 10 8 95. ‘ मित्र शक्ती ‘ हा भारत आणि ——- ह्या देशातील युद्ध सरावाचे नाव आहे. श्रीलंका म्यानमार भूतान नेपाळ6. 386589 या संख्येच्या 6 आणि 5 अंकामध्ये अदलाबदल केल्यास नवीन संख्या कितीने लहान असेल? 9000 1100 90 9007. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा – त्याचा —— बघून साहेबांनी नौकरी साठी त्याची शिफारस केली माणुसकी प्रामाणिकपणा वागणूक निरागसता8. युनायटेड नेशन्स ह्या संस्थेचे मुख्यालय खालील पैकी कोठे आहे? रोम वाशिंटन डीसी न्यूयॉर्क अलास्का9. हज यात्रा प्रक्रिया पूर्णतः डिजीटल करणारा पहिला देश हा आहे. पाकिस्तान सौदी अरेबिया इराक भारत10. खालील पैकी भाववाचक नाम ओळखा निराश हताश गरीब गरिबी Loading …Question 1 of 10