Police Bharti Practice Test 14By Sagar Sir | SBfied.com / 12/12/2019 1. ‘ का ती मो ज ना पे ड क्षा ‘ ह्या अक्षरांपासून एक अर्थ पूर्ण म्हण तयार केल्यास खालील पैकी 5 क्रमांकाचे अक्षर कोणते असेल? मो का ती ज2. एका सांकेतिक भाषेत HAVE हा शब्द 9-2-23-6 असा लिहितात त्याच सांकेतिक भाषेत HAD हा शब्द 9-2-5 असा लिहितात तर खालील पैकी कोणता पर्याय BAT हा शब्द दर्शवतो? 3-2-21 3-2-20 3-3-20 2-3-203. खालील पैकी कोणता खेळाडू कुस्ती खेळाशी संबंधित नाही? पंकज अडवाणी सुशीकुमार विनेश फोगट साक्षी मलिक4. एक नळ पाणाच्या टाकीचा 1/4 भाग 8 तासात भरतो तर संपूर्ण टाकी भरण्यास किती वेळ लागेल? 4 तास 32 तास 16 तास 64 तास5. 3 डिसेंबर हा दिवस खालील पैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? जागतिक ओझोन वायू दिवस जागतिक अपंग दिवस जागतिक हवामान दिवस जागतिक पर्यावरण दिवस6. जर 8+9=31, 16+27=89 तर 2+15=? 46 56 17 787. 12 माणसे एक काम 12 दिवसात करतात तर तेच काम किती माणसे किती दिवसात करतील? 32 माणसे 8 दिवस 24 माणसे 6 दिवस 8 माणसे 32 दिवस 16 माणसे 24 दिवस8. देशाच्या नागरिकांकडून शहीद सैनिकांच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सहायता निधीला खालील पैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? सुपुत्र निधी शहीद सहायता निधी भारत के वीर शौर्य भारत9. खालील पैकी शक्य क्रियापद असणारे वाक्य ओळखा कधी कधी सर स्वतः मुलांचे टिफीन आणतात मुले वर्गात खूप मोठे दफ्तर आणू शकतात त्यापेक्षा मला ही संधी द्यायला हवी होती. आता त्याला थोडे बसवते10. 80 च्या 120% म्हणजे किती? 200 76 96 16 Loading …Question 1 of 10