Police Bharti Practice Test 15By Sagar Sir | SBfied.com / 12/12/2019 1. राणी तीन वेळा 90 अंशमध्ये उजव्या हाताला वळाली. त्यानंतर ती एकदा डाव्या हाताला 90 अंश मध्ये वळली आता तिचे तोंड दक्षिण दिशेला आहे तर ती कोणत्या दिशेकडे बघत उभी असेल? पूर्व उत्तर दक्षिण पश्चिम2. 300 चे 150% चे 20% चे 10%= किती 300 चे 15% चे 20% चे 1000% 30 चे 150% चे 10% चे 100% 150 चे 20% चे 60% चे 30% 10 चे 20% चे 300% चे 150 %3. समास ओळखा – लंबोदर अव्यावी भाव समास द्वंद समास तत्पुरूष समास बहुव्रीही समास4. गटात न बसणारा पर्याय ओळखा AEI AEI AOI AMI5. सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? नसीम जैदी सुशील चंद्रा ओमप्रकाश रावत सुनील अरोरा6. खालील पैकी कोणता पर्याय हा 1/4 च्या गुणाकार व्यस्तचा वर्ग असेल? 1/16 -16 16 -1/167. हा माझा फ्लॅट आहे. या वाक्यातील हा शब्द …… आहे. अनिश्चित विशेषण अनिश्चित सर्वनाम दर्शक विशेषण दर्शक सर्वनाम8. विमान वाहतूक सेवा सबंधित भारत सरकारची एक महत्वाची योजना आहे DBT UDAN PMAPY UTTHAN9. सहसंबंध ओळखून पर्याय निवडा चलन – नाणे नियतकालिक-? नियमित होणारे वेळ मासिक आठवड्याला प्रसारित होणारे10. 800 रू सरळ व्याज मिळण्यासाठी 800 रू. किती वर्षांसाठी 5 दराने बँकेत ठेवायला पाहिजे? 5 20 10 15 Loading …Question 1 of 10