Police Bharti Practice Test 16By Sagar Sir | SBfied.com / 12/12/2019 1. गटात न बसणारी संख्या ओळखा 338 722 882 250 882 250 722 3382. मोत्यासारखे तिचे दात सुंदर आहेत – अलंकार ओळखा अनुप्रास उपमा रूपक उत्प्रेक्षा3. काही माणसे एक काम 45 दिवसात करतात, जर माणसांची संख्या 5/9 पट केली तर ते काम पूर्ण होण्यास किती माणसे लागतील? 81 90 25 154. रामभाऊ आपल्या घरातून सरळ बाहेर निघाले आणि दोन वेळा डाव्या हाताला वळून पूर्वेकडे तोंड असणाऱ्या गाईच्या गोठ्यात गेले तर रामभाऊ च्या घराचे तोंड कोणत्या दिशेला असेल? उत्तर पश्चिम पूर्व दक्षिण5. घड्याळात 3.30 वाजले असता दोन काट्यात किती अंशांचा कोण तयार होईल? 85° 90° 75° 80°6. शब्दाचा विग्रह करून संधी ओळखा – विपत्काल स्वर संधी व्यंजन संधी मिश्र संधी विसर्गसंधी7. वि वा शिरवाडकर हे कोणत्या टोपण नावाने साहित्य क्षेत्रात प्रसिद्ध आहेत? बालगंधर्व केशवसुत कुसुमाग्रज बालकवी8. पोलिसाने चोरास पकडले – प्रयोग ओळखा कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग सकर्मक कर्तरी प्रयोग भावे प्रयोग9. रंग आंधळे पणा ह्या दोषमध्ये व्यक्ती ….. आणि ….. ह्या रंगामध्ये भेद ओळखू शकत नाही. लाल पिवळा निळा हिरवा लाल हिरवा हिरवा पिवळा10. सोडवा 34 -39 30 39 Loading …Question 1 of 10