Police Bharti Practice Test 19By Sagar Sir | SBfied.com / 14/12/2019 1. 6 किलो चे 7.5 % किती? 4500 ग्रॅम 4.5 ग्रॅम 450 ग्रॅम 45 ग्रॅम2. कशाचीही पारख नसणाऱ्या व्यक्तीला काय म्हणता येईल? रत्न पारखी स्वप्न रंजीत गाजर पारखी अंगठा छाप3. 1800 लिटर क्षमता असणाऱ्या टाकीचा 1/6 भाग रिकामा आहे तर टाकी मध्ये किती लिटर पाणी आहे? 1750 1500 300 7504. क्षय रोगाचा उपचार खालील पैकी काय आहे? BCG DOTS ATB ECG5. हॅले चा —— दर ——- वर्षांनी दिसतो उपग्रह 76 धूमकेतू 86 धूमकेतू 76 तारा 866. एका रांगेत राम दोन्ही टोकाकडून आठवा आहे. राम च्या डाव्या बाजूला एक व्यक्ती सोडून श्याम बसला आहे.श्याम च्या उजव्या बाजूला चार व्यक्ती सोडून गणेश बसला आहे तर राम आणि गणेश मध्ये किती लोक असतील? 2 5 3 47. कार्यक्रमात श्रवण करण्यास आलेल्या लोकांना —– म्हणतात श्रोते अनुयायी प्रेक्षक श्रवक8. A B C यांच्यात वर्षाच्या शेवटी नफा 9:8:7 या प्रमाणात वाटायचे ठरले. जर ह्या मध्ये A ला 2700 रुपये नफा मिळाला असेल तर एकूण नफा किती असेल? 7500 7600 6900 72009. जर पूर्व दिशेला ईशान्य दिशा असे नाव दिले तर पश्चिम दिशेला काय नाव द्याल? नैऋत्य ईशान्य दक्षिण वायव्य10. जर DECEIVE हा शब्द IJHJNAJ असा लिहिला तर TRIUMPH हा शब्द कसा लिहणार? YWNRZUM YXZNRUM YZXRUNM YWNZRUM Loading …Question 1 of 10