Police Bharti Practice Test 20By Sagar Sir | SBfied.com / 15/12/2019 1. प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल ? – 1200 ? 600 200 50 10 1200 1000 900 8002. खालील पैकी चुकीची जोडी ओळखा आमरण – द्वंद चौकोन – बहु व्रीही त्रिकोण – बहु व्रीही दररोज – अव्ययीभव3. उच्च तापमान मोजण्यासाठी वापरतात – क्रोनो मीटर पायरोमीटर हाइड्रोमीटर अल्टी मीटर4. संजय तू तुझे काम कर. या वाक्यातील क्रियापद चा अर्थ कोणता आहे? संकेतार्थ स्वार्थ आज्ञार्थ विध्यर्थ5. एका तळ्यात दोन बेडूक होते. या वाक्यात तळे ह्या शब्दाला विभक्तीचा कोणता प्रत्यय लागला आहे? पंचमी सप्तमी अष्टमी तृतीया6. बोरघाट खालील पैकी कोणत्या दोन शहरांना जोडतो? पुणे मुंबई पुणे नाशिक पुणे बारामती पुणे रायगड7. एप्रिल महिन्या च्या 4 तारखेला बुधवार आहे तर त्याच महिन्याचा शेवट च्या शुक्रवारी कोणती तारीख येईल ? 29 28 30 278. श्यामने 8 आंबे 20 रुपये प्रति नग या भावाने खरेदी केले मात्र त्यातील 3 आंबे खराब निघाले. उर्वरित आंबे त्याने 24 रुपये प्रति नग या भावाने विकले तर ह्या व्यवहारात त्याला किती नफा / तोटा झाला? 20% तोटा 25% तोटा 20% नफा 25% नफा9. तीन अंकाची बेरीज 132 आहे जर पहिला अंक दुसऱ्या अंकाच्या दुप्पट आणि तिसरा अंक पहिल्या अंकाच्या 1/3 पट आहे तर दुसरा अंक कोणता? 48 72 24 3610. लष्करी शोर्य पुरस्कारांनाचा त्यांच्या श्रेष्ठते नुसार क्रम लावा. – 1 अशोक चक्र – 2 महावीर चक्र – 3 परमवीर चक्र – 4 वीर चक्र 3241 3214 3124 3421 Loading …Question 1 of 10