Police Bharti Practice Test 22By Sagar Sir | SBfied.com / 17/12/2019 ( Free Online Practice Exam For Police Bharti) 1. परीक्षेत माझा सातवा प्रश्न चुकला – या वाक्यातील सातवा शब्द आहे.. गुण विशेषण आवृत्ती वाचक विशेषण क्रम वाचक विशेषण रिती वाचक विशेषण2. योग्य पर्याय निवडा – श्रद्धा ही हुशार मुलगी आहे श्रद्धा – सामान्य नाम. 2) हुशार – विशेषण. 3) मुलगी – विशेष नाम श्रद्धा – विशेषण. 2) हुशार – विशेष नाम. 3) मुलगी – सामान्य नाम श्रद्धा – विशेष नाम. 2) हुशार – विशेषण. 3) आहे – सामान्य नाम 1) श्रद्धा – विशेष नाम. 2) हुशार – विशेषण. 3) मुलगी – सामान्य नाम.3. एका वर्तुळाचा परीघ 44 सेमी आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल? 77 चौ सेमी 154 चौ सेमी 88 चौ सेमी 176 चौ सेमी4. 20 मीटर उंच एक भिंत चढून एका माकडाला बाहेर पडायचे आहे मात्र एका तासात ते माकड 5 मीटर वर जाते आणि काही अडचणी मुळे 2 मीटर खाली येते. तर त्या माकडाला बाहेर पडण्यास किती तास लागतील? 5 6 7 85. रुपालीची आत्या ही माधुरीची मावशी आहे तर माधुरी रूपालीची कोण लागते? मामे बहीण आते बहीण चुलत बहीण मावस बहीण6. 144 च्या वर्गमूळ ची निम पट ही 12 च्या दुपटीच्या किती पट आहे? 1/4 दुप्पट तिप्पट 47. 24 किमी अंतरावरील ऑफिसला जाण्यासाठी रमेश ला पाऊण तास लागतो तर त्याचा दर ताशी वेग किती असेल? 48 96 32 1208. खालील पैकी योग्य शब्द निवडा विद्याअभ्यास विद्याभास वीदयाभास विद्याभस9. पृथ्वीवरील दाब आणि उष्णता यांचा परिणाम होऊन खडक आपले गुणधर्म बदलतात. ह्या प्रक्रियेमुळे तयार झालेल्या खडकांना ——- खडक म्हणतात अग्निज घटित स्तरीत रूपांतरित10. कथकली कोणत्या राज्याचे प्रसिद्ध नृत्य आहे? आंध्र प्रदेश केरळ गुजरात उत्तर प्रदेश Loading …Question 1 of 10