Police Bharti Practice Test 24By Sagar Sir | SBfied.com / 19/12/2019 1. मोडकसागर धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? बिंदुसरा कोयना मुळा वैतरणा2. जिथे चार रस्ते एकत्र येतात ती जागा असते – चव्हाटा चौरंगी चौपाळा चौक3. जर ABC-7 ACD-13 ABD-9 तर ABB-? 6 5 8 74. एका संख्येला 3 6 8 12 आणि 14 ने भागले असता प्रत्येक वेळी बाकी 2 उरते तर ती संख्या कोणती असेल? 170 173 176 1685. प्रत्येकाला दोन दोन कामे करावी लागतील या वाक्यातील ‘ दोन दोन ‘ हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? संख्या वाचक धातू साधित पृथकत्व वाचक अनिश्चित6. 50 प्रश्न असणाऱ्या एका परीक्षेत रानीने 140 गुण मिळवले. ह्या परीक्षेत बरोबर उत्तराला 4 गुण दिले जाणार होते तर चुकीच्या उत्तरासाठी एक गुण कापला जाणार होता तर तिने किती प्रश्न चुकीचे सोडवले असेल? ( onlinetest.sbfied.com ) 12 36 38 147. उत्तरेकडे तोंड करून 10 विद्यार्थी पूर्व – पश्चिम रांगेत बसले आहे. प्रशांत पश्चिमेकडून 8 क्रमांकावर आहे तर रेश्मा पूर्वेकडून 4 क्रमांकावर आहे. तर खालील पैकी काय बरोबर असेल? ( onlinetest.sbfied.com ) प्रशांत च्या डाव्या बाजूला रेश्मा बसली आहे. प्रशांत च्या उजव्या बाजूला रेश्मा आहे. रेश्मा आणि प्रशांत मध्ये 1 विद्यार्थी आहे. प्रशांत पूर्वेकडील सर्वात शेवटच्या स्थानावर बसला आहे8. अणु ऊर्जा खात्याचा कारभार खालील पैकी कोणत्या मंत्री कडे आहे? राजनाथ सिंह अमित शाह निर्मला सीतारामन नरेंद्र मोदीं9. सोडवा. 31/4 33/4 35/4 37/410. दोन खराब घड्याळ सकाळी दहा वाजता सोबत सुरू केले. पहिले घड्याळ दिवसाला 24 मिनिट पुढे जाते तर दुसरे घड्याळ तासाला तीन मिनिट मागे पडते. तर संध्याकाळी 6 वाजता दोन घड्याळाचा वेळेत किती मिनिटाचा फरक असेल? ( onlinetest.sbfied.com ) 16 8 24 32 Loading …Question 1 of 10