Police Bharti Practice Test 25By Sagar Sir | SBfied.com / 20/12/2019 1. विकास आणि निखिल यांच्या भांडवलाचे गुणोत्तर 3:8 असेल आणि वर्षा अखेरीस निखिल ला 2400 रुपये नफा होत असेल तर विकास चा नफा किती असला पाहिजे? 1800 900 2700 16002. संख्यामलिकेतील संबंध ओळखून पुढे येणारा पर्याय निवडा : 123456 512345 451234 345123 ? 234452 234512 234123 2345623. खालील वाक्यातील मिश्र वाक्य ओळखा पाऊस आला म्हणून रमेश घराबाहेर पडला नाही. रमेश बाहेरचे कोणतेही पदार्थ खात नाही रमेश आला आणि अभ्यासाला बसला रमेश आणि सुरेश मित्र आहेत4. शब्दाचा प्रकार ओळखा – शेजारीपाजारी तदभव शब्द प्रत्यय घटित उपसर्ग घटित अभ्यस्त शब्द5. ताशी 144 किमी वेगाने जाणारी एक रेल्वे 800 मीटर लांबीचा बोगदा 30 सेकंदात ओलांडत असेल तर तिची लांबी किती असेल? 900 मी 500 मी 1200 मी 400 मी6. एका रांगेत नेहा सर्वात टोकाला बसली आहे आणि तिची मैत्रीण सुनीता रांगेच्या दुसऱ्या टोकाला आहे. जर रांगेत एकूण 20 मुली असतील आणि प्रत्येक मुलींमध्ये 2 एककचे अंतर असेल तर नेहा तिच्या मैत्रिणी पासून किती दूर आहे? 38 एकक 40 एकक 20 एकक 36 एकक7. एकदिवसीय क्रिकेट मध्ये सर्वात वेगवान 100 विकेट्स घेण्याचा विक्रम खालील पैकी कोणत्या भारतीय खेळाडूने केला आहे? आर जडेजा आर आश्विन जसप्रीत बुमरा मोहमद शमी8. पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते? पुणे सातारा रायगड सांगली9. एका वस्तूची छापील किंमत 120 आहे मात्र दुकानदार त्यावर 25% सूट देऊनही 25% नफा कमवत असेल तर वस्तूची खरेदी किंमत किती असेल? 64 82 90 7210. एका सांकेतिक भाषेत 392 म्हणजे BKA आणि 483 म्हणजे CJB तर त्या सांकेतिक भाषेत 562 याचा अर्थ काय होईल? DFA DHA DKA FHB Loading …Question 1 of 10