Police Bharti Practice Test 27By Sagar Sir | SBfied.com / 22/12/2019 1. एका संख्येचे साडेसात टक्के हे 112.5 आहे तर ती संख्या कोणती आहे? 150 1500 225 12252. संख्या मालिका पूर्ण करा 16 32 8 16 4 8 2 4 1 2 0.5 P Q यापैकी नाही. P= 1 Q= 0.5 P= 1 Q= 0.25 P= 0.50 Q= 0.253. सुखी माणसा— सदरा कुठेही सापडला नाही. रिकाम्या जागी कोणत्या विभक्तिचा वापर करावा लागेल? द्वितीया पंचमी षष्ठी सप्तमी4. खाण्याचा सोड्याचे रासायनिक नाव काय आहे? सोडियम बाय कार्बोनेट सोडियम क्लोराईड सोडियम कार्बोनेट कॅल्शिअम कार्बोनेट5. काही रुपयात 12 अंडी येतात जर अंडीचा भाव 25% ने कमी झाला तर नवीन भावा नुसार किती अंडी जास्त येईल? 16 3 4 96. साहेबांच्या सूचनेला त्याने वाटणाच्या अक्षता लावल्या. ह्या वाक्यातील वाक्य प्रचाराचा अर्थ काय आहे? अपमान करणे स्पष्टपणे नाकारणे. शब्द खाली पडू न देणे. आहे त्यात अजुन भर घालणे7. सुरेश च्या मावस भावाच्या बायकोची सासू आणि सुरेश ची आई यांच्यात नाते काय असेल? सासू – सून बहीण – बहीण आजी – नात नणंद – वहिनी8. 2400 रुपयांचे 5% व्याजदराने 9 महिन्यांचे सरळ व्याज किती रुपये होईल? 120 360 36 909. भाभा अणुसंशोधन केंद्राचे मुख्यालय खालील पैकी कोठे आहे? बेंगुळूरू हैदराबाद मुंबई दिल्ली10. म्हणीचा अर्थ असणारा पर्याय निवडा – आवळा देऊन कोहळा काढणे लहान गोष्ट देऊन मोठी वस्तू मिळवून आपला स्वार्थ साधणे आजारापेक्षा कठीण औषध देणे आपल्याशी वाईट वागणाऱ्या व्यक्तीचा योग्य बंदोबस्त करणे काहीतरी मिळवण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीचे नुकसान करणे Loading …Question 1 of 10