Police Bharti Practice Test 29By Sagar Sir | SBfied.com / 24/12/2019 1. एक गाडी मुंबई ते पुणे हा प्रवास जाताना 30 किमी प्रति तास ह्या वेगाने करते तर परतीचा प्रवास 60 किमी प्रति तास ह्या वेगाने करते. तर गाडीचा सरासरी वेग किती असेल? 15 किमी प्रति तास 45 किमी प्रति तास 50 किमी प्रति तास 40 किमी प्रति तास 2. सोडवा 2 1 0 4 3. एका काटकोन त्रिकोणाची उंची 12 सेमी आणि पाया 5 सेमी असेल तर त्याचा कर्ण किती सेमी असेल? 7 11 17 13 4. जर 8@2= 18 आणि 3@5= 11 असेल तर 9@6=? 18 12 4 24 5. गटात न बसणारा पर्याय निवडा एप्रिल जुलै डिसेंबर ऑगस्ट 6. आसमा कडे जितके पैसे आहे त्याच्या निमपट पैसे विशालकडे आहे. नहीदा कडे विशाल च्या तीनपट पैसे आहे. नहीदा कडे असणाऱ्या पैश्याच्या 1/3 पट पैसे भाग्यश्री कडे आहे तर खालील पैकी कोणाकडे सारखे पैसे असतील? विशाल आणि भाग्यश्री विशाल आणि नहीदा आसमा आणि भाग्यश्री आसमा आणि नहीदा 7. खालीलपैकी नपुसकलिंगी शब्द ओळखा पुस्तक पेन्सिल वही पेन 8. अलंकार ओळखा – कर्णापेक्षाही उदार भाऊ आहे माझा ! व्यतिरेक उपमा रूपक असंगती 9. जालियनवाला बाग हत्याकांड चा बदला घेणारे शहीद ए आझम उधम सिंह यांना —– ह्या वर्षी फाशी देण्यात आली. 1940 1938 1919 1943 10. सिंह साठी प्रसिद्ध असणारे गिर नॅशनल पार्क खालील पैकी कोणत्या राज्यात येते? मध्यप्रदेश गुजरात उत्तराखंड राजस्थान Loading … Question 1 of 10