Police Bharti Practice Test 30By Sagar Sir | SBfied.com / 25/12/2019 1. सहसंबंध ओळखून योग्य पर्याय निवडा 8:20::10:? 23 25 21 262. सोडवा 40 28 42 303. 16 चे 16 टक्के किती? 2560 25.6 256 2.564. एका संख्येचे 17% हे 119 आहे तर त्याच संख्येचे 19% किती असेल? 133 171 123 7005. भारताचे सर्वात ज्येष्ठ पंतप्रधान खालील पैकी कोण होते? मोरारजी देसाई अटल बिहारी वाजपेयी लाल बहादूर शास्त्री चौधरी चरण सिंह6. भारतातील पहिली रेल्वे कोणत्या दोन शहरा दरम्यान धावली? मुंबई – ठाणे हावडा – हुगली मुंबई – पुणे ठाणे – पुणे7. शिवम आणि स्वराज यांच्या वयाची बेरीज 56 आहे पण स्वराज शिवम पेक्षा 2 वर्षाने लहान आहे तर स्वराज चे 3 वर्षांपूर्वी वय किती असेल? 29 27 30 248. काळ ओळखा – मी अभ्यास केला होता साधा भूतकाळ अपूर्ण भूतकाळ पूर्ण भूतकाळ रीती भूतकाळ9. योग्य शब्द निवडा – तंटा मिटवायला गेला आणि गव्हाची —— करून आला पावडी पिंड कणिक बाजरी10. एका गावात चहा पिणारे लोक 75% आहे तर कॉफी पिणारे लोक 78% आहे आणि दोन्ही पेय पिणारे लोक 1400 आहे मात्र काहीच न पिणारे लोक 17% आहे तर गावाची एकूण लोकसंख्या किती असेल? 2000 1800 1600 2200 Loading …Question 1 of 10