Police Bharti Practice Test 31By Sagar Sir | SBfied.com / 26/12/2019 1. नोबेल पारितोषिक देण्यासाठी या वर्षापासून सुरुवात झाली 1913 1901 1969 19672. पंचायत समितीचा सचिव खालीलपैकी कोण असतो? मुख्याधिकारी सभापती गटविकास अधिकारी तहसीलदार3. सोडवा 1/14 -12 -1/12 1/124. ही आकृती खालील पैकी कोणता संबंध दाखवते? आशिया आफ्रिका युरोप आशिया भारत महाराष्ट्र आशिया भारत युरोप भारत चीन आशिया5. अनिता आणि सुनीता एक काम 4 दिवसात पूर्ण करतात जर सुनीता ते काम 6 दिवसात करत असेल तर अनिताला तेच काम करण्यास किती दिवस लागत असतील? 8 6 12 26. एका सांकेतिक भाषेत वामन PKR असे लिहितात आणि मानव LRQ असे लिहितात तर वनवा हा शब्द कसा लिहाल? RQP KKR PRQ QRP7. पहिल्या क्रमवार 25 सम संख्यांची सरासरी किती? 25 50 24 268. जसे राणी : राजा तसे सम्राज्ञी : ? सम्राट सम्राज्ञ यापैकी नाही सम्राजा9. संख्या मालिका पूर्ण होण्यासाठी योग्य पर्याय निवडा – 8 15 21 26 30 33 35 ? ? 36 36 36 35 36 38 36 3710. खालील वाक्यापैकी अकर्मक वाक्य कोणते आहे? सर्व पतंग उडवत आहेत वहिनी शिर्डीला गेली राम चित्र काढतो आहे वाघाने हरणाची शिकार केली Loading …What is the color of the snow? Question 1 of 10