Police Bharti Practice Test 32By Sagar Sir | SBfied.com / 27/12/2019 1. 2020 या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे जैर बोलसनोरो आहे. ते खालील पैकी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहे? फ्रान्स साऊथ आफ्रिका ब्राझिल रशिया2. प्रश्न चिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल? B+I=K M+F=S H+L=? S T V U3. देव ह्या शब्दाचे अनेक वचन काय होईल? देवी देवदेवता देव देवता4. पोलीस स्मृतीदिन हे खालील पैकी कोणत्या दिवसाचे दिनविशेष आहे? 21 ऑक्टोंबर 21 जून 21 सप्टेंबर5 21 एप्रिल5. खालील पैकी आभासी डिजीटल चलनाचा एक प्रकार आहे – NEFT बीट कॉइन IMPS विकीलिक्स6. पुढील वाक्य विध्यर्थी होण्यासाठी योग्य क्रियापद निवडा : कष्टाचे फळ ज्याचे त्याला ……. मिळावे मिळेल का? मिळेल मिळते7. आशा वायव्येकडे बघत उभी आहे तर तिच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल? आग्नेय ईशान्य नैऋत्य वायव्य8. खालील पैकी कोणता शब्द विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय नाही? अथवा किंतु किंवा वा9. एका काटकोन त्रिकोणाची उंची 5 सेमी आहे आणि कर्ण 13 सेमी आहे तर त्या त्रिकोणाची परिमिती किती असेल? 324 सेमी 119 सेमी 36 सेमी 30 सेमी10. सोडवा 110/157 120/167 120/157 110/167 Loading …Question 1 of 10