Police Bharti Practice Test 33By Sagar Sir | SBfied.com / 28/12/2019 1. साक्षरतेचे प्रमाण लक्षात घेता खालील पैकी कोणत्या राज्यात साक्षरता कमी आहे? केरळ बिहार त्रिपुरा राजस्थान2. द्वितीय हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? क्रमवाचक गुणवाचक अनिश्चित संख्यावाचक3. खालील पैकी किती वाजता आरश्यातील प्रतिमा आणि मूळ प्रतिमा सारखा वेळ दर्शवतील? 12 12.00 आणि 6.30 दोन्हीही 3.15 6.34. भारतीय राजकीय चळवळीच्या नेत्यांमध्ये जहाल आणि मवाळ अशी फूट खालील पैकी कोणत्या अधिवेशनात पडली? कलकत्ता सूरत बनारस मुंबई5. मालिका पूर्ण करा- abcd abcd_ abcde_ abcd_ _ _ efefg edefe efede efefe6. भरपूर कष्ट करणे ह्या अर्थाचा वाक्य प्रचार खालील पैकी कोणता आहे? जोडे फाटणे जीव टांगणीला लागणे जीवाचे रान करणे छक्के पंजे करणे7. एका संख्येची 1/8 पट ही 360 ची 1/9 पट आहे तर ती संख्या कोणती आहे? 320 160 840 3608. एका शर्यतीत विशाल पाचव्या स्थानावर होता. प्रिया ही विशाल च्या मागे चौथी आणि शेवटून देखील चौथी होती तर शर्यतीत एकूण किती विद्यार्थी असतील? 12 13 11 149. सोडवा 21/4 19/2 17/4 23/410. 40 मिनिट 20 सेकंद चे 11 सेकंद शी असणारे गुणोत्तर किती? 220:1 1:220 230:33 22:110 Loading …Question 1 of 10