Police Bharti Question Paper 34By Sagar Sir | SBfied.com / 29/12/2019 1. बाबांना आता चालवते – वाक्याचा प्रयोग ओळखा कर्तरी कर्मकर्तरी समापन कर्तरी शक्य कर्मणी2. खालील पैकी विषाणू मुळे होणारा आजार / रोग कोणता आहे? डांग्या खोकला क्षय रोग पोलिओ घटसर्प3. अयोग्य जोडी निवडा भाषण करण्याची जागा – व्यासपीठ थोडक्यात समाधान मानणारा – अल्पसंतुष्ट तीन रस्ते एकत्र येतात ती जागा – तिठा अनुज – आधी जन्मलेला4. एका दुकानदाराने एक वस्तू 37% सूट देऊन 12600 रुपयांना विकली तर अश्या दोन वस्तूची छापील किंमत किती असेल? 40000 20000 18000 360005. 9 वाजता माझ्या घड्याळाचा मिनिट काटा पश्चिम दिशेला आहे तर तास काटा कोणत्या दिशेला असेल? पूर्व उत्तर आग्नेय दक्षिण6. क ही ब ची पत्नी आहे. ड हा ब चा मुलगा आहे. अ हा ब चे पाल्य असेल पण ड चा भाऊ नसेल तर क आणि अ चे नाते काय ? आत्या भाची आई मुलगी काका भाची बहीण भाऊ7. एका संख्येमधून तिचे 1/5 वजा करून उरलेल्या बाकीचे 70% काढले असता उत्तर 2240 येते तर ती संख्या कोणती असेल? 4000 4600 3800 39008. BMBMKRBMKRBMKR ह्या अक्षर मालिकेत डावीकडून आठव्या अक्षराच्या उजवीकडून तिसरे अक्षर कोणते असेल? R B K M9. 616 मीटर लांबीची एक तार 7 ठिकाणी कापली असता प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा होईल? 99 88 77 6610. भारतील सर्वात मोठा महामार्ग खालील पैकी कोणता आहे? NH24 NH44 NH47A NH10 Loading …Question 1 of 10