Police Bharti Question Paper 42By Sagar Sir | SBfied.com / 06/01/2020 1. अचूक पर्याय निवडा बत्तीशी दाखवणे – तोंडावाटे अक्षरही न फुटणे मांजर आडवी जाणे – अपशकुन होणे माग काढणे – पाठलाग करणे तोंडचे पाणी पळणे – खूप तहान लागणे2. खालील पैकी कोणती संख्या ही विषम संख्येची वर्ग संख्या नाही? 196 225 169 1213. खालीलपैकी कोणते वाक्य पूर्ण वर्तमान काळाचे नाही? माळीने झाडांना पाणी दिले आहे मी जेवलो आहे सौरभ अभ्यास करून खेळायला आलेला आहे मी कविता लिहित आहे4. मॅग्नेटाइट हे खालीलपैकी कोणत्या धातूचे धातुके आहे ॲल्युमिनियम मॅग्नेशियम फॉस्फरस लोह5. अक्षर मालिका पूर्ण करा ABD BCE CDF DEG ….. ….. EFG FGH EFH FGH EFH FGI EFH FGH6. विकास ने बँकेकडून व्यवसायासाठी 21000 रुपये 3 टक्के व्याजदराने काही वर्षांसाठी घेतले आणि मुदतीनंतर त्याने 1260 रुपयांचे व्याज बँकेला दिले तर त्याने रक्कम किती वर्षांसाठी घेतली असेल? 8 2 3 47. विसंगत पर्याय ओळखा OQR UWX ADG IKM8. डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात येते? ठाणे रत्नागिरी रायगड पालघर9. CRICKET चा DSJDLFU शी जो संबंध आहे तोच संबंध HOCKEY चा कोणत्या पर्याया सोबत असेल? IPDLGZ IPELFZ IPDLFZ IPDKFZ10. खालीलपैकी कोणत्या शब्दाला – कट हा प्रत्यय लागणार नाही मळ शेत तेल माती11. एका संख्येच्या 11 पट आणि 10 पट यातील फरक 60 आहे तर ती संख्या कोणती असेल? 600 60 6000 66012. ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण खालीलपैकी कोणत्या अधिकार्याचे असते? तहसीलदार गट विकास अधिकारी प्रांताधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी13. 10 संख्यांची सरासरी 15 आहे त्यापैकी 16 आणि 6 या संख्या काढल्यास नवीन सरासरी काय होईल? 14 23 18 1614. 1875 वर्षाच्या लखनौ येथील उठावाचे नेतृत्व खालील पैकी कोणी केले होते? कुंवरसिंह बेगम हजरत महल राणी लक्ष्मीबाई नानासाहेब पेशवे15. एका दुकानामध्ये 13 सोडून सर्व लाल चेंडू आहेत 35 सोडून सर्व निळे चेंडू आहेत आणि उर्वरित पिवळे चेंडू आहे. जर एकूण चेंडू 40 असतील तर पिवळ्या चेंडू ची संख्या किती आहे 15 10 12 8 Loading …Question 1 of 15